गुरुवर्य पांडुरंग उपलाने महाराज, अवचितवाडी
Автор: अनुभवानंद नारायण माळी
Загружено: 2024-01-16
Просмотров: 2506
Описание:
सुख हे येचि ठायी ।
बहु पायीं संतांचें ॥१॥
म्हणऊनि केला वास ।
नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥
न करवे हाली चाली ।
निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु ।
रज:कणु लागती ॥३॥
• गुरुवर्य पांडुरंग उपलाने महाराज, अवचितवाडी...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: