घरगुती वाटाणे बटाटे भाजी ! सोपी आणि चविष्ट रेसिपी |10 मिनिटांत तयार होणारी वाटाणे बटाटे भाजी!
Автор: The Kitchen Lights
Загружено: 2026-02-10
Просмотров: 12
Описание:
घरगुती वाटाणे बटाटे भाजी ! सोपी आणि चविष्ट रेसिपी |10 मिनिटांत तयार होणारी वाटाणे बटाटे भाजी!
आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची वाटाणे बटाटे भाजी. ही भाजी झटपट होते, खूपच चविष्ट लागते आणि पोळी, चपाती किंवा भाकरीसोबत एकदम परफेक्ट आहे.
कमी साहित्य, सोपी कृती आणि मस्त चव — रोजच्या जेवणासाठी खास रेसिपी.
रेसिपी आवडली तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका.
साहित्य
8-9 मध्यम बटाटे (चिरलेले)
2 वाटी हिरवे वाटाणे
4 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
2 टोमॅटो (चिरलेला)
3 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
½ टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून धणे-जिरे पूड
चवीनुसार मीठ
2 टीस्पून तेल
कोथिंबीर (सजावटीसाठी)
आवश्यकतेनुसार पाणी
#VataneBatateBhaji
#वाटाणेबटाटेभाजी
#MaharashtrianRecipe
#HomeMadeFood
#VegRecipe
#SimpleVegRecipe
#IndianVegetable
#easyrecipeDailyMealRecipe
#GharghutiJevan
#CookingInMarathi
#Thekitchenlights
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: