Jayant Patil Criticism Pune Bridge | बालेवाडी-वाकड पुलाच्या अजब कारभाराचे जयंत पाटलांनी काढले वाभाडे
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-03-05
Просмотров: 2626
Описание:
Jayant Patil Criticism Pune Bridge Project | बालेवाडी-वाकड पुलाच्या अजब कारभाराचे जयंत पाटलांनी काढले वाभाडे
-
पुण्यातील बालेवाडी आणि वाकड जोडणारा ब्रिज म्हणजे जगातले आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. कारण 31 कोटी खर्च करून ब्रिज तर बांधला मात्र जमीन अधिग्रहित केली नाही. त्यामुळे ब्रिजवर तुम्ही चढू शकता पण उतरू शकत नाही, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टोला लगावला.
-
#jayantpatil #jayantpatilonpunebridgeproject #PuneBridgeProject #balewadibrides #PuneNews #PuneUpdates #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: