एकदम लग्नात मिळतो तसा मसाला मठ्ठा 🥛 | उन्हाळ्यासाठी थंडगार ताक | Marathi Recipe
Автор: AnjalisRecipe Marathi
Загружено: 2026-02-24
Просмотров: 493
Описание:
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि पोटासाठी हलका असा लग्नाच्या पंगतीत मिळणारा मठ्ठा (मसाला ताक) आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. ☀️🥛
हा मठ्ठा एकदम लग्नात मिळतो तसाच चविष्ट, मसालेदार आणि ताजेतवाने करणारा आहे.
गरमीमध्ये रोज प्यायला योग्य Summer Special Drink आहे.
✔️ 5 मिनिटांत तयार
✔️ पचनासाठी उत्तम
✔️ उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो
✔️ कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE 👍 करा, SHARE करा आणि Anjalisrecipe Marathi चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका.
तुमच्या घरी हा मठ्ठा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये कसा झाला ते नक्की सांगा ❤️
#SummerSpecial #MarathiRecipe #MasalaTak
lagna pangtitla mattha
marathi mattha recipe
masala tak recipe marathi
summer special drink marathi
marathi summer drink
wedding style buttermilk
marathi cooking channel
thandgar tak recipe
maharashtrian buttermilk
mattha recipe in marathi
masala chaas recipe
indian summer drink
cooling drinks for summer
anajlisrecipe marathi
traditional marathi recipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: