महाराष्ट्रात चर्चेत असलेला Love Jihad Act देशात Uttar Pradesh, Haryana सह ११ राज्यांमध्ये लागू झालाय
Автор: BolBhidu
Загружено: 2022-12-10
Просмотров: 28893
Описание:
#BolBhidu #LoveJihadAct #ShraddhaAftabCase
श्रद्धा वालकर हत्येमुळं महाराष्ट्रात जिहाद कायदा आणण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा होत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाऊ शकतं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात इतर राज्यांच्या कायद्यांचा अभ्यास सुरू असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं आहे. आज सविस्तरमध्ये माहिती घेऊयात लव्ह जिहाद कायदा काय आहे ? कोणत्या राज्यात या संदर्भात कायदा बनवण्यात आला आहे ? आणि या कायद्यातल्या तरतुदीही बघू.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: