काळा मसाला वापरून बनवाल भन्नाट चवीची मटकीची सुकी भाजी तर भूक नसतानाही 4 चपात्या खाल | Matki Chi Usal
Автор: Gavthi Reshma
Загружено: 2025-06-27
Просмотров: 2007
Описание:
काळा मसाला वापरून बनवाल भन्नाट चवीची मटकीची सुकी भाजी तर भूक नसतानाही 4 चपात्या खाल | Matki Chi Usal
#MatkiChisukhibhaji #usal #mataki #recipe #gavthireshma
लागणारे साहित्य:-
250g मोड आलेली मटकी
1पळी तेल
2 छोट्या आकाराचे कांदे
2 छोट्या आकाराचे टमाटे
1-1/2 चमचा काळा मसाला
चवीपुरतं मीठ
चिरलेली कोथिंबीर
तुम्ही शोधलेले पर्याय:-
मटकीची सुकी भाजी
मटकीची उसळ
सुकी मटकी
झणझणीत सुखी मटकी
झटपट अशी सुकी भाजी मटकीची
झटपट बनणारी मटकीची भाजी
मटकीची भाजी कशी बनवायची
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: