झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा | झटपट आणि खमंग गावरान चिकन च कालवश | गावरान कोंबड्याचा रस्सा रेसिपी
Автор: Gavthi Reshma
Загружено: 2026-02-13
Просмотров: 68
Описание:
झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा | झटपट आणि खमंग गावरान चिकन रेसिपी | गावरान कोंबड्याचा रस्सा रेसिपी
#कोंबड्याचारस्सा #झणझणीतरस्सा #MarathiRecipe #GavranChicken #DesiChicken
#SpicyChicken #VillageStylechichenrassa #NonVegMarathi #HomemadeRecipe
#गावाकडच्यापद्धतीनेकोंबड्याचारस्सा #हॉटेलसारखारस्साकसाबनवायचाकोंबड्याचा #गावरानचिकनरस्सा #gavthireshma #गावठीरेशमाच्यारेसिपी #गावरानकोंबड #गावरानचिकन #चिकनरस्सा #chikenrecipe
*नमस्कार भावा बहिणींनो 🙏
आज आपण पाहणार आहोत झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा, जो चविष्ट, तिखट आणि खमंग असा एकदम गावाकडच्या चवीचा आहे.
ही रेसिपी झटपट तयार होते आणि भाकरी, ज्वारीची/बाजरीची भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागते.
घरच्या घरी हॉटेलसारखा नाही तर खरा गावरान स्वाद अनुभवायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.
रेसिपी आवडली तर...
👉 Like 👍 करा
👉 Share 🔁 करा
👉 Channel Subscribe 🔔 करा
*लागणारे साहित्य....
👉 ही सामग्री वापरून रस्सा खूपच झणझणीत, खमंग आणि अस्सल गावरान चवीचा तयार होतो.
१ किलो गावरान कोंबडा गावरान कोंबडा तुकडे केलेला स्वच्छ धुवून घेतलेला
१ एक छोट्या आकाराचा
१/२ अर्धा पळी तेल
१/२ अर्धा चमचा हळद पावडर
१/२ अर्धा चमचा मीठ लावून चिकन मुरायला ठेवा.
२ दोन चमचे आले-लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट घालून घ्या
चिकन थोडे शिजल्यानंतर गरम पाणी घालून घ्या.
१/२अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घेणे.
१ एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला .
१/२ दाळे किंवा फुटाणे अर्धी वाटी घ्या.
१ एक चमचा धने पावडर
१ एक चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला पावडर
१/४ पाव चमचा हळद पावडर
१/२ अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली
१ एक पळी तेल
३ तीन चमचे काळा मसाला
१ एक टोमॅटो
२ दोन ग्लास पाणी
चवीपुरते मीठ
*तुम्ही शोधत असलेले पर्याय इथे उपलब्ध आहेत....
गावरान कोंबड्याचा रस्सा,झणझणीत चिकन रस्सा, गावाकडच्या पद्धतीने कोंबड्या चा रस्सा कसा करायचा, कोंबड्या चा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य, सविस्तर सहा कोंबड्या चा रस्सा कसा बनवतात, खोट्याला सारखा गावरान कोंबडीचा रस्सा, झणझणीत आणि झटपट होणारा कोंबड्या चा रस्सा, देशी कोंबड्या चा रस्सा, गावरान कोंबड्या चा रस्सा बनवण्याची सोपी पद्धत, गावरान कोंबड्या चा रस्सा रेसिपी बाय गावठी रेश्मा, गावठी रेशमाच्या पद्धतीने गावरान कोंबड्या चा रस्सा करून बघा, तेलात का कधी गावरान कोंबड्या चा रस्सा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने गावरान कोंबड्या चा रस्सा करूनच बघा, गावरान कोंबड्या चा रस्सा मराठी मध्ये,गावरान चिकन,गावरान चिकन रस्सा,झणझणीत गावरान चिकन,झणझणीत गावरान चिकन रस्सा,गावरान झणझणीत चिकन,गावरान चिकन करी,गावरान चिकन सुकं,गावरान चिकन रेसिपी मराठी,पारंपरिक गावरान चिकन रस्सा,गावरान पद्धतीने चिकन रस्सा,झणझणीत गावरान चिकन हांडी रेसिपी,1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा,गावराणी कोंबडीचा चिकन रस्सा,चिकन सूप,गावरान चिकन रस्सा | | #gavran chicken गावरान काळ्या मसाल्यातील चिकन रस्सा थाळी,गावठी कोंबड्यांचा गावरान पद्धतीने चिकन रस्सा,गावठी चिकन, aarti arke chicken recipe, aarti arke recipes, marathi recipe, gavthi Reshma by gavran chicken recipe,
country chicken curry marathi
gavran kombdi rassa
spicy chicken curry marathi
desi chicken recipe
gavran chicken recipe
village style chicken curry
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: