उपासना संगीत गीत 614 -आले अनुभव नच विसरा
Автор: Upasana Geet Gayan Abhiyaan Maharashtra
Загружено: 2026-01-01
Просмотров: 2331
Описание:
परमेश्वराच्या कृपेने व उपासना संगीत गीत-गायन अभियानाच्या माध्यमातून आपण गत वर्ष 2025 साठी प्रभूचे मनःपूर्वक आभार मानतो.
या नववर्ष 2026 मध्ये सर्व श्रोते, सदस्य, उपासना संगीत प्रेमी व YouTube कुटुंबाचे सहर्ष स्वागत व शुभेच्छा!
कविवर्य रेव्ह. नारायण वामन टिळक यांच्या गीत क्र. 614 मधील अजरामर ओळी आजही आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात:
"आले अनुभव नच विसरा,
परि सिंहासन मुरडून मागे पाहून पुढति सरा;
नववर्षोदय झाला हर्षे परमेशाला स्मरा."
चला, अनुभवाची शिदोरी घेऊन प्रभूचा हात धरून या नवीन वर्षात विश्वास, आशा, आनंद आणि कठोर परिश्रमाने पुढे वाटचाल करूया.
पुण्याच्या प्रभुगुणगान कलामंच गानवृंद व गानवृंदासह एकत्रितपणे म्हणूया:
🎤 "जनहो, जयजयकार करा… जनहो, जयजयकार करा… जनहो, जयजयकार करा…"
🙏 प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो!
💬 तुमचे आवडते उपासना गीत कमेंटमध्ये नक्की लिहा.
🔔 अधिक उपासना संगीत व प्रेरणादायी संदेशांसाठी Subscribe करा.
#marathichristianhymns #christianmarathisongs #marathichristiansongs
#उपासना_संगीत_गीत_गायन #NarayanTilak #Upasana614 #MarathiDevotional #WorshipSongsMarathi
#NewYear2026 #नववर्ष_स्वागत #प्रभू_गुणगान #जयजयकार_प्रभू
#DevotionalMusic #GospelChoirPune #FaithAndHope #ChristianMarathiSongs
#InspiringMarathiPoem #MarathiBhaktiGeet #UpasanaMusicCampaign
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: