ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

TOP 25 | सोलापूरकरांसाठी GOOD NEWS, दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम सुरू | ताजी अपडेट | Railway Bridge

Автор: Yes News Marathi

Загружено: 2026-03-04

Просмотров: 2484

Описание: TOP 25 | सोलापूरकरांसाठी गुड न्यूज, दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम सुरू | ताजी अपडेट | Railway Bridge

#Solapur #RailwayBridge #DamaniNagar #NHAI #Infrastructure #CityDevelopment #Maharashtra #YesNewsMarathi #yesnewsmarathi #DamaniNagarBridge #RailwayBridge #NHAI #SolapurNews #CityUpdate #Infrastructure #GoodNews

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

सोलापूर शहरातील रेल्वे उड्डाण पुलासाठी उभारण्यात येणाऱ्या पिलर चे डिझाईन रेल्वेने मंजूर केल्यामुळे दमानी नगर रेल्वे ब्रिजचे रखडलेले काम आता सुरू झाले आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी 103 वर्ष जुना रेल्वे ब्रिज पाडण्यात आला. या ठिकाणी आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे म्हणजेच भैय्या चौक ते मरीआई चौकापर्यंत नवीन ब्रिज उभारण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी जे पिलर उभा करायचे आहेत त्याचे फाउंडेशन रेल्वे कडून मंजूर नसल्यामुळे गेल्या अडीच महिन्यापासून हे काम संत गतीने सुरू होते. आता ज्या ठिकाणी पिलर उभा करायचे आहेत तिथे मार्किंग देखील करण्यात आले आहे त्यामुळे आज पासून या कामाला वेग येणार आहे. डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. हा ब्रिज नसल्यामुळे खूप मोठा वळसा घालून सोलापूरकरांना ये -जा करावी लागत आहे. त्यामुळे हा ब्रिज कधी होणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे
सोलापूर झेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार निवडणूक
सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची 12 मार्च रोजी होणार निवड
सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी रंजीता चाकोते यांनी भरला अर्ज.. शुक्रवारी बिनविरोध निवड होणार
उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाची घेण्यात आली गंभीर दखल.. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला बजावली नोटीस
सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून सुरू होणार जनगणना... यंदा प्रथमच जातीनिहाय जनगणना केली जाणार
सोलापूर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळा उन्हाळ्यामुळे 09 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार
बनावट आधारकार्ड, बनावट पॅनकार्ड, खोटी कागदपत्रे सादर करून सोलापुरातील अजिंक्य पवार, संतोष रजपूत व उज्वल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम हडपल्या प्रकरणी शासनाने त्यांना केले निलंबित
लाच प्रकरणातील माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील ग्रामविकास अधिकारी पूजा लोंढे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम केले निलंबित..
इराण - इस्रायल युद्धामुळे सोलापुरात राजकीय वाद ! इराणच्या समर्थनार्थ नरसय्या आडम यांचे आज आंदोलन; तर भाजपच्या देवेंद्र कोठे यांची इस्राइलच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट..
इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात यंदा कडक निकष लागू.....31 डिसेंबर 2026 रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच नवीन शैक्षणिक वर्षात मिळणार प्रवेश
85 वर्षीय शरद पवार पुन्हा खासदार होणार का? पडद्यामागे मोठे प्लॅनिंग सुरू
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दोन हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य ! नाशिक मधील शेतकऱ्यांकडून द्राक्ष अर्पण

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

RailwayBridge.DamaniNagar,NHAI,Infrastructure,CityDevelopment,Maharashtra,YesNewsMarathi,GoodNews

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
TOP 25 | सोलापूरकरांसाठी GOOD NEWS, दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम सुरू | ताजी अपडेट | Railway Bridge

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

SHORT NEWS 20  | सोलापूर जनता बँकेची निवडणूक जाहीर, 17 मार्च रोजी मतदान

SHORT NEWS 20 | सोलापूर जनता बँकेची निवडणूक जाहीर, 17 मार्च रोजी मतदान

36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 5 March 2026 | Marathi News | tv9 marathi

36 Jilhe 72 Batmya | 36 जिल्हे 72 बातम्या | 5 March 2026 | Marathi News | tv9 marathi

Railway Bridge | दमानी नगर रेल्वे ब्रीज पिलरचे मार्किंग झाले

Railway Bridge | दमानी नगर रेल्वे ब्रीज पिलरचे मार्किंग झाले

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ | Chitraj City Side Resort

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ | Chitraj City Side Resort

Что скрывает обратная сторона Луны? | 💤Лекция для сна💤 СОН ЗА 5 МИНУТ

Что скрывает обратная сторона Луны? | 💤Лекция для сна💤 СОН ЗА 5 МИНУТ

Marathi Top Headlines Today | 5 March | 7 AM | Rajya Sabha Election | War News |Maharashtra Politics

Marathi Top Headlines Today | 5 March | 7 AM | Rajya Sabha Election | War News |Maharashtra Politics

Iran Vs America Conflict : इराण-अमेरिकेत वाद वाढले, बातम्यांचा वेगवान आढावा, 4 March 2026

Iran Vs America Conflict : इराण-अमेरिकेत वाद वाढले, बातम्यांचा वेगवान आढावा, 4 March 2026

आता काकांना वाचवा | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Raj Thackeray | Dhananjay Munde

आता काकांना वाचवा | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Raj Thackeray | Dhananjay Munde

Tukaramache Abhang | Sant Tukaram Maharaj Abhang | Lahanpan Dega Deva | Marathi BhaktiGeete

Tukaramache Abhang | Sant Tukaram Maharaj Abhang | Lahanpan Dega Deva | Marathi BhaktiGeete

सोलापुरात

सोलापुरात "नो" एंट्री च्या नावाखाली वसुली ; वाहतूक पोलिसांकडून ट्रक चालकाला मारहाण

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

सोसायटी च्या होळी पार्टी मध्ये बायकांनी दारू पिऊन घातला धिंगाणा | HasyaJatra | Best Comedy Clip

सोसायटी च्या होळी पार्टी मध्ये बायकांनी दारू पिऊन घातला धिंगाणा | HasyaJatra | Best Comedy Clip

पंढरपूरच्या PSI चा कारनामा; आमदार Raju Khare यांचा धक्कादायक खुलासा

पंढरपूरच्या PSI चा कारनामा; आमदार Raju Khare यांचा धक्कादायक खुलासा

MIRAJ BREAKING | मिरजेत नशेखोराची प्रचंड दहशत, कोयताने दुकानाची काचा फोडून दहशत, सीसीटीव्हीत कैद

MIRAJ BREAKING | मिरजेत नशेखोराची प्रचंड दहशत, कोयताने दुकानाची काचा फोडून दहशत, सीसीटीव्हीत कैद

वसाड्या, माझ्या बायकोसोबत लफडं केलंस ना? थांब आता, तुझं गाजरच तोडतो! | HasyaJatra | NEW Full Episode

वसाड्या, माझ्या बायकोसोबत लफडं केलंस ना? थांब आता, तुझं गाजरच तोडतो! | HasyaJatra | NEW Full Episode

Телескоп Джеймс Уэбб заглянул за край Вселенной. Физика сломалась

Телескоп Джеймс Уэбб заглянул за край Вселенной. Физика сломалась

Maharashtra Rajya Sabha Election 2026 साठी कोणाकोणाची उमेदवारी निश्चित? | Sharad Pawar | Shiv Sena

Maharashtra Rajya Sabha Election 2026 साठी कोणाकोणाची उमेदवारी निश्चित? | Sharad Pawar | Shiv Sena

05 मार्च 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना, |NEWS HEADLINES

05 मार्च 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना, |NEWS HEADLINES

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]