ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ | Chitraj City Side Resort

Автор: Yes News Marathi

Загружено: 2026-03-04

Просмотров: 4864

Описание: सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ

#SolapurNews #SolapurTourism #CitySideResort #HotelIndustry #DestinationWedding #WaterPark #BusinessNews #HospitalitySector #SolapurUpdate #yesnewsmarathi

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

सोलापूर शहरात हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह हे गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. या हॉटेलच्या यशस्वीतेनंतर सोलापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जवळकर परिवाराने अकोलेकाटी- कोंडी येथे चित्राज सिटी साईड रिसॉर्ट उभारले आहे. सोलापूरच्या वैभवात भर घालणाऱ्या या रिसॉर्टचा शुभारंभ 7 मार्च रोजी रंजना रमेश जवळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्ह चे मॅनेजिंग डायरेक्टर चार्टर्ड अकाउंटंट धीरज जवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चित्रात सिटी साईड रिसॉर्ट हे सोलापूर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर तब्बल आठ एकर परिसरात उभारले आहे. यामध्ये 80 रूम्स असून 7000 स्क्वेअर फुट चा बँक्वेट हॉल आहे. तब्बल 40 हजार स्क्वेअर फुटाचा सर्वात मोठा लॉन देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे सोबत बारा हजार स्क्वेअर फूट चे दोन लॉन आहेत. वॉटर पार्क, एडवेंचर पार्क, व्ही आर गेम्स, आर्किड गेम्स, इन डोअर तसेच आऊटडोअर गेम्स, स्विमिंग टॅंक, रेन डान्स अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्री-वेडिंग शूट, एंगेजमेंट,डेस्टिनेशन वेडिंग,कॉर्पोरेट प्रोग्रॅम्स,फॅमिली ट्रिप्स, लग्न समारंभ यासाठी सुमारे 3000 लोकांची व्यवस्था होईल असे भव्य लॉन्स या ठिकाणी उभे केले आहे. निसर्गरम्य वातावरण, अत्याधुनिक अशा विविध सुविधा यामुळे हे चित्राज सिटीसाईड रिसॉर्ट सोलापूर शहर जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास धीरजवळकर यांनी व्यक्त केला . सात मार्च रोजी या रिसॉर्टचे उद्घाटन केले जाणार असून याचा प्रत्यक्ष वापर एक एप्रिल पासून सुरू केला जाणार असल्याचे जवळकर म्हणाले

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  

सोलापूरपासून 15 किमी अंतरावर अकोलेकाटी-कोंडी येथे चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ. 80 रूम्स, 7000 स्क्वेअर फूट बँक्वेट हॉल, 40 हजार स्क्वेअर फूट लॉन, वॉटर पार्कसह आधुनिक सुविधा.

येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ | Chitraj City Side Resort

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Elnaaz Norouzi Iran actress : इराण म्हणजे नरक, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्ला

Elnaaz Norouzi Iran actress : इराण म्हणजे नरक, बॉलिवूड अभिनेत्रीचा स्वत:च्या देशावर हल्ला

CO TAM SIĘ DZIAŁO?! GORĄCA KOŃCÓWKA, TOP GOLE I KONTROWERSJE! MAN CITY - NOTT'M FOREST, SKRÓT MECZU

CO TAM SIĘ DZIAŁO?! GORĄCA KOŃCÓWKA, TOP GOLE I KONTROWERSJE! MAN CITY - NOTT'M FOREST, SKRÓT MECZU

MIRAJ BREAKING | मिरजेत नशेखोराची प्रचंड दहशत, कोयताने दुकानाची काचा फोडून दहशत, सीसीटीव्हीत कैद

MIRAJ BREAKING | मिरजेत नशेखोराची प्रचंड दहशत, कोयताने दुकानाची काचा फोडून दहशत, सीसीटीव्हीत कैद

CUDOWNY GOL ROZSTRZYGA MECZ! PIERWSZA PORAŻKA CARRICKA! NEWCASTLE - MAN UNITED, SKRÓT

CUDOWNY GOL ROZSTRZYGA MECZ! PIERWSZA PORAŻKA CARRICKA! NEWCASTLE - MAN UNITED, SKRÓT

SHORT NEWS 20  | सोलापूर जनता बँकेची निवडणूक जाहीर, 17 मार्च रोजी मतदान

SHORT NEWS 20 | सोलापूर जनता बँकेची निवडणूक जाहीर, 17 मार्च रोजी मतदान

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

महाराष्ट्राची बातमी Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध? मविआकडून शरद पवारांनाच उमेदवारी जाहीर का झाली?

Marathi Top Headlines Today | 4 March | 7 PM | Rajya Sabha Election | War News | Sharad Pawar News

Marathi Top Headlines Today | 4 March | 7 PM | Rajya Sabha Election | War News | Sharad Pawar News

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

#आतली_बातमी Live: इराण-अमेरिका भिडले, लेफ्ट.कर्नल सतीश ढगे यांचं खास विश्लेषण Israel-Iran Conflict

Railway Bridge | दमानी नगर रेल्वे ब्रीज पिलरचे मार्किंग झाले

Railway Bridge | दमानी नगर रेल्वे ब्रीज पिलरचे मार्किंग झाले

तपास यंत्रणांवर विश्वास नाहीच.. ठोंबरे, मिटकरींनी उडवली खळबळ! Amol Mitkari Rupali Thombare | SK4 AD2

तपास यंत्रणांवर विश्वास नाहीच.. ठोंबरे, मिटकरींनी उडवली खळबळ! Amol Mitkari Rupali Thombare | SK4 AD2

शांभवी कल्याणशेट्टी यांचा दौरा... रुक्मिणी महोत्सवाला दिली भेट...

शांभवी कल्याणशेट्टी यांचा दौरा... रुक्मिणी महोत्सवाला दिली भेट...

Жириновский: остатки Ирана и Турции войдут в состав России! Воскресный вечер с Соловьевым. 13.05.18

Жириновский: остатки Ирана и Турции войдут в состав России! Воскресный вечер с Соловьевым. 13.05.18

"Przekroczyli wszystkie czerwone linie". Kraje Bliskiego Wschodu grożą odwetem

Nawrocki: mamy 185 miliardów na wojsko bez długów u obcych mocarstw!

Nawrocki: mamy 185 miliardów na wojsko bez długów u obcych mocarstw!

पंढरपूर ट्राफिक पोलीस कडून ड्रायव्हरला मारहाण.. विधानसभेत प्रश्न उपस्थित

पंढरपूर ट्राफिक पोलीस कडून ड्रायव्हरला मारहाण.. विधानसभेत प्रश्न उपस्थित

पंढरपूरच्या ट्रॅफिक पोलिसांच्या लाचखोरीचं प्रकरण विधानसभेत गाजलं आ. राजू खरेंनी विधानसभेत उठवला आवाज

पंढरपूरच्या ट्रॅफिक पोलिसांच्या लाचखोरीचं प्रकरण विधानसभेत गाजलं आ. राजू खरेंनी विधानसभेत उठवला आवाज

Prezydent: Mamy konkretną alternatywę dla SAFE

Prezydent: Mamy konkretną alternatywę dla SAFE

महापालिकेने काढली बीफ मार्केट ची जाहिरात.. आ. देवेंद्र कोठे संतप्त...

महापालिकेने काढली बीफ मार्केट ची जाहिरात.. आ. देवेंद्र कोठे संतप्त...

IRAN BLOKUJE ORMUZ - Co dalej z ropą i gazem? USA przejmą KUBĘ? | Biznes Teraz

IRAN BLOKUJE ORMUZ - Co dalej z ropą i gazem? USA przejmą KUBĘ? | Biznes Teraz

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]