झणझणीत गावरान वाटाणा बटाटा रस्सा भाजी | अस्सल गावठी चव | Vatana Batata Bhaji Recipe in Marathi
Автор: Authentic khandesh
Загружено: 2026-02-13
Просмотров: 211
Описание:
झणझणीत गावरान वाटाणा बटाटा रस्सा भाजी | Vatana Batata Rassa Bhaji Recipe in Marathi | Spicy Gavran Style
आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि अस्सल गावरान चवीची वाटाणा बटाटा रस्सा भाजी. ही तिखट, मसालेदार आणि झटपट तयार होणारी भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते. घरगुती मसाल्यांमध्ये बनवलेली ही रेसिपी नक्की करून बघा.
If you like traditional Maharashtrian recipes, then this spicy Vatana Batata Rassa Bhaji is perfect for you.
🔔 Subscribe करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा.
#VatanaBatata #RassaBhaji #GavranRecipe #MarathiRecipe #SpicyCurry #MaharashtrianFood #HomemadeRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: