Nepal Protest: संसद पेटवली, जाळपोळ, नेत्यांना पळवून मारलं, नेपाळमध्ये त्या 24 तासांमध्ये काय घडलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-09-11
Просмотров: 77689
Описание:
#BolBhidu #NepalGenZProtest #KPSharmaOli
नेपाळमध्ये सरकार कोसळलं. जेन झी आंदोलकांनी संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय जाळलं. पंतप्रधान राजीनामा देऊन पळाले. आंदोलकांनी मंत्र्यांना पळवून-पळवून मारलं. गेल्या २-३ दिवसांपासून या बातम्या सातत्यानं येत आहेत. या सर्व घटनांचे अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. ८ सप्टेंबरला नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाला. बघता-बघता पुढच्या २४ तासांत देशातलं अख्खं सरकार कोसळलं. तसं पाहिलं तर या आधीही अनेक देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलनं झाली आहेत. या आंदोलनांमुळं तिथली सरकारही कोसळली आहेत. मात्र जे नेपाळमध्ये घडलं ते अभूतपूर्व होतं. आंदोलनाच्या फक्त २४ तासांत एका देशातलं संपूर्ण सरकार कोसळणं ही घटना मोठी आहे. याआधी अशा घटना फारश्या कुठं घडलेल्या नाहीयेत. त्यामुळं आता एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे या २४ तासांत नेमकं घडलं काय? सरकारविरोधातलं आंदोलन एवढ्या वेगानं इतकं मोठं कसं झालं? नेपाळमधले ते २४ तास नेमके कसे होते? मिनीट टू मिनीट डिटेल माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: