नेचर केअर फर्टिलायझर्स च्या उत्पादनांविषयी शेतकर्याचे अनुभव
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2023-10-31
Просмотров: 5521
Описание:
शेतकर्याचे नाव- श्री. अभय गोसावी.
गाव - वडाली,ता.शहादा,जी.नंदुरबार
पीक - केळी
मो. नं- ८६६९१९५०७९
मार्गदर्शक - उमेश धनगर (प्रतीनिधी- नेचर केअर फर्टिलायझर्स, जळगाव विभाग)
मो.नं - ९०७५७८९९४२
श्री अभय गोसावी हे वडाली,ता.शहादा,जी.नंदुरबार येथील शेतकरी असून त्यांनी केळी या फळपिकाची लागवड केली आहे ते नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट, सुपर ओरा व न्यूट्रिवीन चा वापर केला आहे, काही दिवसातच त्यांना केळीच्या पिकातील झांडांच्या बुंध्याची जाडी व, पानांची काळोखी व ग्रीनरी चांगली दिसून आली आहे त्यांच्या मते उत्पादन जास्त व खर्च कमी अशाप्रकारे नेचर केअर फर्टिलायझर्सच्या खतांच्या गुणवत्तेवर त्यांनी समाधान व्यक्त केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: