विषय : पॉलीफॉस्फेट फर्टिलायझर्स भाग - २
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2023-02-28
Просмотров: 5694
Описание:
11नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत,
शेतकरी संवाद
विषय : पॉलीफॉस्फेट फर्टिलायझर्स भाग - २
• सुपर ओरा (स्ट्रेट फॉस्फेटिक फर्टिलायझर) या उत्पादनाविषयी माहिती
मार्गदर्शक -श्री सुहास कार्लेकर (ॲग्रोनॅामिस्ट)
नेचर केअर फर्टिलायझर्स मार्फत भारतात प्रथमच पॉलीफॉस्फेट फर्टिलायझर्सची उपलब्धता शेतकऱ्यांसाठी करून दिली जात आहे. जमिनीतील फॉस्फरसची गरज व आपण देत असलेल्या फॉस्फरसयुक्त खतांमधून त्याची होत असणारी उपलब्धता, पॉलीफॉस्फेटचे वेगळेपण व महत्व हे सर्व आपण या मालिकेमधून जाणून घेणार आहोत.
नेचर केअर चे सुपर ओरा, पृथ्वीरीच १०:३४:००, पृथ्वीरीच ०:२४:२४ या उत्पादनांबद्दल आपण क्रमश: संपूर्ण माहिती घेणार आहोत.
सुपर ओरा हे उत्पादन म्हणजे अति शुद्ध स्वरूपातील फॉस्फरस चा स्रोत असून पिकांच्या वाढीच्या अवस्थेत फॉस्फरस ची कमतरता भरून काढण्यास मदत करते. या उत्पादनाचे अनेक फायदे आपण या भागातून समजून घेणार आहोत.
श्री. सुहास कार्लेकर हे ॲग्रोनॅामिस्ट असून, नेचर केअर चे ब्रँड मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा अनेक पिकांमध्ये अभ्यास आहे, या मालिकेमधून आपल्याला ते पॉलीफॉस्फेट बद्दल सखोल माहिती देतील.
या मालिकेचा शेतकरी बंधूनी लाभ घ्यावा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: