Скачать
इंदापूर तालुक्यातील पळसदेव गाव हे गुंडांच्या दहशतीखाली?कॅबिनेट मंत्री भरणे मामा यांनी लक्ष द्यावे.
Автор: जनता एक्सप्रेस मराठी News
Загружено: 2025-07-14
Просмотров: 18243
Описание: पळसदेवच्या भीमाकाठी दहशतीचं सावट गडद झालं आहे! मेघराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थ न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. एका गुंडाच्या दहशतीखाली पिचलेल्या गोरगरीब जनतेसाठी हा न्यायाचा लढा आहे. प्रशासनाने या गुंडावर तात्काळ मोकाका (MCOCA) लावून पळसदेवला भयमुक्त करावं, हीच गावकऱ्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी! #पळसदेवला_न्याय_द्या #भयमुक्तपळसदेव
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: