जनता एक्सप्रेस मराठी News
नमस्कार,
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. सोशल मिडीयाच्या प्रसाराने पारंपारिक पत्रकारितेत बदल होत आहेत. आतापर्यंत अबोल राहिलेल्या या नागरिकांच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण सुरू करायची आहे. ग्रामीण तसेच शहराचा नागरिक स्वत:हून एक जागरूक पत्रकार म्हणून काम करणार आहे. त्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थान देण्यात येणार आहे. खासकरून तरुण युवक,पत्रकारितेचा क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा आम्हाला अधिक सहभाग आवश्यक वाटतो, तर ज्येष्ठांनी आमची मार्गदर्शनाची गरज पूर्ण करावी.
चला तर, जनता एक्स्प्रेस मराठी न्यूज सोबत विचाराची, विकासाची एक नवीन प्रक्रिया सुरू करू या...
आपल्या सोबतीने.. आपल्या बरोबर....आपल्या खांद्याला खांदा लावून !
मुख्य संपादक : जनता एक्स्प्रेस मराठी न्यूज
संपर्क : 9284041899
इंदापूर नगरपालिका रणधुमाळी: चर्चेतील प्रभाग क्र ३ मध्ये राष्ट्रवादीचा घरोघरी जाऊन प्रचार सुरू..
कोण होणार इंदापूरचा कारभारी? भरत शेठ शहांच्या टीमने फोडला नारळ...
"सत्ता महत्त्वाची की संघटना?"–प्रदीपदादा गारटकर यांची इंदापुरात शक्तीप्रदर्शन करत तुफान फटकेबाजी
इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण पेटले.. जि.प.गट रणधुमाळीचा खास ग्राउंड रिपोर्ट.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे हेच भाषण आज गाजतंय.. शहरात नवीन समीकरण सुरू
"आम्ही पण 45 वर्ष राजकारण करतोय आम्ही काय खुळ आहोत? येणाऱ्या काळात सगळे बाहेर काढू"–प्रदीप गारटकर
आठवणीतील कर्मयोगी स्व.शंकरराव बाजीराव पाटील ..एका दूरदृष्टीच्या नेत्याची गाथा.
सहकारातून सक्षमतेकडे...कर्मयोगी कारखाना नव्या विश्वासाने पुढे –माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील
🔴 देवेंद्र फडणवीस खरंच मराठ्यांच्या विरोधात आहेत का? सत्य काय..? जरांगे पाटील Vs देवेंद्र फडणवीस |
इंदापूर तालुक्यातील मराठ्यांचा फौज फाटा मुंबईकडे रवाना..
😓वेदनादायक:कोसळणाऱ्या भिंती, तुटलेली छत आणि डोळ्यांत साचलेल्या आशा..सरकार जागे व्हा.
कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिल्लीतील युवकांची मने जिंकली. पहा दिलखुलास कृषिमंत्र्यांचे हे भाषण.
भांडगाव म्हसोबा देवस्थान ट्रस्ट आणि धर्मादाय आयुक्त वादाच्या भोवऱ्यात? काही ग्रामस्थांचे गंभीर आरोप.
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे आगामी काळात शेतकऱ्यांना न्याय देतील.. भरणे समर्थकांना आत्मविश्वास.
🎙️इंदापूर तालुक्यात राजकीय समीकरण रंगतदार अवस्थेत.जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाच पारडे जड? जनमत पहा.
१ एकरात १५० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट... ७ वी शिक्षण झालेल्या नानांचे AI तंत्रज्ञानाला खुले चॅलेंज..
इंदापूर तालुक्यातील पळसदेव गाव हे गुंडांच्या दहशतीखाली?कॅबिनेट मंत्री भरणे मामा यांनी लक्ष द्यावे.
💥प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण आता चिघळणार..पहा NCP प्रवक्ते राहुल मखरे रोखठोक
अभिमानास्पद: मातीतून गगनाकडे.. इंदापूर तालुक्यातील महिला शेतकरी शुभांगी बरळ, महाराष्ट्राची नवी ओळख!
अबब..! १ एकरात १५० टन ऊस? शरद पवारांनाही ऊस पहायला येण्याची विनंती,दरमहा ऊसाचा वाढदिवस करणारे नाना.
राज ठाकरे यांचे जबरदस्त भाषण... दोन्ही ठाकरे एकत्र
Breaking: राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंचा झंजावात भाषण... अख्या महाराष्ट्रभर भाषणाची चर्चा
सध्या अमेरिकेत उपचार घेत असलेल्या बबनराव शिंदे यांनी थेट अजित पवारांना फोन लावला.. का? पहा !
पहिली प्रतिक्रिया: पृथ्वीराजबापू जाचक..निकाल अंतिम टप्प्यात
चुरस वाढली: करणसिंह घोलप निवडून येणार का? याकडे सर्वांचे लक्ष. काका–पुतणे लक्षवेधी टक्कर.
सर्वात मोठी ब्रेकिंग: श्री छत्रपती कारखाना निवडणूक निकालाची ब्रेकिंग न्यूज.. कोण आहे आघाडीवर?
ब्रेकिंग: कारखाना पहिली निकाल अपडेट: – निकालाचे चित्र झाले स्पष्ट.
भवानीनगर कारखाना निकाल अपडेट.. यंदा गुलाल आमचाच.. पृथ्वीराज जाचक व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास.
पृथ्वीराज जाचकांची प्रथमच बेधडक मुलाखत.. निवडणुकीच्या काळात सडेतोड प्रश्नांची रोखठोक उत्तरे..
😳 बापरे..! 1 एकरमध्ये 150 टन ऊस उत्पन्न? 7 वी पास शेतकऱ्याने AI तंत्रज्ञानास खुले चॅलेंज..