भक्तजन खेळती शिमगा हा दंगुन II शिमगा गीत II ANKUSH BAPARDEKAR
Автор: Ankush Bapardekar
Загружено: 2026-02-21
Просмотров: 3412
Описание:
@AnkushBapardekar
सुवर्णा बापर्डेकर निर्मित
गीतकार | गायक - अंकुश बापर्डेकर
संगीत - विशाल कुसम
कोरस - विशाल कुसम
ध्वनीमुद्रण - अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ भांडुप अविनाश बाईत
पोस्टर | विडीओ एडिटिंग - विनय फटकरे
शिमगा गीत
येता बहरूनssss...सारं कोकण...
सनईच्याssss मधुर सुरांनं....
ढोल तश्याच्या त्या गजराणं.. मनी हर्षूनी भक्तजन खेळती शिमगा हा दंगून...!!धृ!!
ढोल आणि तश्याचा नाद कानी घुमतोय रं..!!
देव घरी येण्याची वाट आम्ही बघतोय रं..!!
चैत सुरेख महिना, ओढ लावितो भक्तजणा..
देव येईल आमुच्या घरा.. हर्ष वाटे हा नित्य मना..
सुरेख सजून पालखीत बसून.. पालखी संगे शोभे निशाण..
घरी येतो सोनपाऊलानं.. देव घरी येतो सोनपाऊलानं..
मनी हर्षुनी भक्तजन खेळती शिमगा हा दंगून....!!1 !!
देवा येताची घराला आनंssद होई भगताला..
चरणी अर्पूनि सुगंधी फुला.. मनोभावे पुजती तुला..
डोळे भरुन तुला पाहून.. सुखाचं ते साकडं घालून..
नाचती खांद्यावर घेउन...नाचती खांद्यावर घेउन...
मनी हर्षुनी भक्तजन खेळती शिमगा हा दंगून....!!2 !!
शब्दरचना - अंकुश बापर्डेकर
📨जर अशीच आणखी नवनवीन गीतेे आपल्याला ऐकायची असतील तर कृपया आपल्या अंकुश बापर्डेकर या चॅनेल ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा...
/ @ankushbapardekar
#शिमगा
#गीत
#kokan
#कोकण
#mysong
#mylyrics
#mychannel
#myvoice
#subscribe
#marathi
#पालकी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: