आई माझी जुगाई मंदिरी बैसली आनंदुनी ll Aai Majhi jugai mandiri baisali anunduni II
Автор: Ankush Bapardekar
Загружено: 2025-10-10
Просмотров: 3857
Описание:
आई माझी जुगाई मंदिरी बैसली आनंदुनी ll Aai Majhi jugai mandiri baisali anunduni II #Ankush Bapardekar
Lyrics:
आईमाऊलीच्या भेटीसाठी मन जाई रंगूनी...
रूप तिचे हे सुरेख, पाहती भक्त हे दंगुनी...
ग आई माझी जुगाई मंदिरी बैसली, बैसली आनंदुनी... ग आई माझी!!धृ!!
चतुर्सीमांची पालनकरीशी तू ग आहे महान...
व्हेळ-मोगरssगावाची तू आहेस ग शान...
हो..
भक्तमंडळी, गाऱ्हाणंघाली, तुझ्या चरणावरी...
संकटकाळी, सकळजणांच्या, येशी तू धाऊंनी.. ग आई माझी!!1!!
चातकापरी वाट पाहती भक्त हे शिमग्याची...
वाजतगाजत सोनपाऊले तूच घरी येण्याची...
हो..
पालखी घेऊनि, भक्त नाचती, बेधुंद होऊनि...
सत्वाची तू, देशी प्रचिती, खुणा ही काढुनी...ग आई माझी!!2!!
दिन शुभ हा उत्साहाचा येतो एका वर्षानं...
त्रिपूर पौर्णिमेचा उत्सव हा होतो आनंदानं...
हो..
हरीबोल म्हणती, झेंडू नाचवुनी, काकडा घेऊनि..
अंकुशसांगे, तुझी महती, लोटांगण घालुनी... गं आई माझी!!3!!
#Aai Jugai
#Whel-Mogargaon-Lanja
#Ankush Bapardekar
#kokan
#New song
#व्हेळ- मोगरगाव, लांजा
निर्माता
सौ. आरोही अं. बापर्डेकर, सौ. अपूर्वा वि. बापर्डेकर आणि
सौ.सान्वी सं. हातणकर
विशेष सहकार्य
विवेक आणि विजय बापर्डेकर
मार्गदर्शन
राजेश मोडक
विशेष आभार
अनमोल बापर्डेकर, निखिल कुळये आणि वेदांत शिगम
कोरस
शिवाजी भेरे, अरविंद बाईत आणि प्रणेश बुर्टे
रेकॉर्डिंग स्टुडिओ
अरविंद रेकॉर्डिंग स्टुडिओ, भांडुप.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: