LIVE : PM Modi, France President Emmanuel Macron यांच्या हस्ते मुंबईत इंडिया फ्रान्स फोरमचं उद्घाटन
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-17
Просмотров: 1030
Описание:
LIVE : PM Modi, France President Emmanuel Macron यांच्या हस्ते मुंबईत इंडिया फ्रान्स फोरमचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( PM Modi meet France President Emmanuel Macron in Mumbai ) आज मुंबईत एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी एकत्र आले आहेत. मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया येथे 'इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन इयर २०२६' (India-France Year of Innovation 2026) चे भव्य उद्घाटन करण्यात येत आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, संरक्षण करार (Rafale Deal), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर महत्त्वाची चर्चा होणार आहे. मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा असून मुंबईतील हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम आहे.
#PMModi #EmmanuelMacron #Mumbai #IndiaFrance #Mumbai #InnovationYear2026 #ModiMacronInMumbai #StrategicPartnership #DefenseDeals #MarathiNews #LiveUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: