Eknath Shinde यांचं नाव घेत Varun Sardesai आक्रमक बोलले, मुख्यमंत्र्यांचाही उल्लेख | Vidhan Sabha
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-25
Просмотров: 773
Описание:
विधीमंडळाचं बजेट अधिवेशन सुरु झालं आहे. ( Maharashtra Budget Session ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजितदादांवरील शोक प्रस्तावावर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी आमदार त्यांच्या मतदारसंघातील कुठले विषय घेऊन सभागृहात येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वरूण सरदेसाईंनी ( Varun Sardesai on Eknath Shinde ) एकनाथ शिंदेंवर टीका केली त्याचसोबत देवेंद्र फडणवीसांनी लोढांना एक पोन केला असता तर करार झाला असता, दावोसला जायची काय गरज होती असंही वरूण म्हणालेत त्याचसोबत मी राज्यपालांच्या भाषणाचा निषेध व्यक्त करतो असं ते यावेळी म्हणाले ( Varun Sardesai on Devendra Fadnavis Davos Trip )
#varunsardesai #maharashtrapolitics #shivsenaubt #mumbaitak #vidhansabha #vidhanparishad #budgetsession2026
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: