World's 1st Sanitary Pad Recycling Machine by Pune-based Company Padcare Labs | Ajinkya Dhariya
Автор: Swayam Talks
Загружено: 2026-02-25
Просмотров: 873
Описание:
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई २०२६' या कार्यक्रमात झाले आहे.
सॅनिटरी पॅड्सच्या विल्हेवाटीचा जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी अजिंक्य धारिया यांनी निर्माण केलं — Padcare Labs.
https://www.padcarelabs.com/
सुरुवातीला स्टार्टअप अपयशी ठरलं, फॅक्टरीला आग लागली… पण त्यांनी हार मानली नाही.
आज ४ patents, १००+ awards आणि कोट्यवधींचा व्यवसाय — भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. Innovation, resilience आणि social impact यांची ही प्रेरणादायी यशोगाथा नक्की पाहा.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes.
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe to our Website
https://swayamtalks.org/register
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
00:00 इंट्रो
01:13 पॅडमॅनच्या प्रवासाची सुरुवात
03:04 पॅडचा कचरा आणि विघटनाच्या कालावधीचे सत्य
04:35 समाजसेवेचे बाळकडू आईकडून आणि पहिले प्रोजेक्ट
05:27 आयुष्याचे ध्येय गवसले तो क्षण
06:21 माझ्या व्यवसायातले अडथळे
07:27 बिझनेस मॉडेल घडवताना आलेले अनुभव
09:10 पॅडकेअरचा जन्म आणि त्याची साखळी
10:34 या तंत्रज्ञानाचे पाच मुख्य फायदे
11:53 नवीन सुरुवात पण सात दिवसात कंपनीला आग
13:02 समाजकारणाला व्यावसायिकीकरणाची जोड आणि व्याप्ती
14:23 शार्क टॅंकमध्ये जाण्याचे कारण आणि ऑफर
15:01 पॅडकेअरला १०० हून अधिक पुरस्कार, जागतिक मागणी
15:54 पॅडकेअरची तीन ध्येय साध्य झाली
18:04 कचर्याचं खजिन्यात रूपांतर करण्याचे आव्हान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: