ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

भाषणकला | Art of Public Speaking in Marathi | Best Public Speaking Training

Автор: Netbhet Elearning solutions

Загружено: 2019-07-04

Просмотров: 57688

Описание: नेटभेट च्या मराठी कार्यशाळा - http://www.netbhet.com/workshops
नेटभेट चे मराठी ऑनलाइन कोर्सेस - http://www.netbhet.com/

#MarathiBusinessCoach #publicspeaking #Howtobeagreatspeaker #MarathiBusinessTips

"बोलणार्‍याची मातीही विकली जाते आणि न बोलण्याराचं सोनही विकलं जात नाही !" ही म्हण आपण यापुर्वीच ऐकली असेल. आपले विचार योग्य रित्या समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचवता येणे ही एक कमालीची महत्त्वाची कला आहे. मुख्यतः उद्योजकांसाठी तर ते एक मोठं हत्यारच आहे. अनेकांना ही कला बिलकुल अवगत नसते आणि त्यामुळे त्यांचे अपरिमीत नुकसानही होत असते.
त्यातही जेव्हा मोठ्या जनसमुदायासमोर बोलण्याची वेळ येते तेव्हा तर परिस्थीती आणखीनच वाईट होते. माईक समोर आल्यानंतर दरदरुन घाम फुटतो, घशाला कोरड पडते, पोटात गोळा येतो आणि शब्दच बाहेर पडत नाहीत.

मित्रांनो, या सगळ्यांवर मात करुन एक चांगला वक्ता कसा बनायचं ? लोकांना जिंकून घेईल असं भाषण कसं ठोकायचं ? आपले मुद्दे कसे मांडायचे ? प्रभावी भाषण करता यावं यासाठी तयारी कशी करावी ? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या मनातील प्रश्नांना लाईव्ह उत्तरे देण्यासाठी नेटभेटच्या या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होत आहेत, प्रसिद्ध संभाषण चातुर्य प्रशिक्षक श्री. उल्हास कोटकर.
===================================================
नेटभेट या भारतातील पहिल्यावहिल्या मराठी ऑनलाईन अ‍ॅकॅडेमीच्या माध्यमातून आम्ही मराठी बांधवांना बिझनेस, मार्केटींग, डिजीटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, करीअर अशा विविध विषयांमधील एक्स्पर्ट बनवण्याचे काम करत आहोत. तसेच युट्युब आणि फेसबुकमधील व्हिडीओझमार्फत प्रत्येक मराठी माणसाला प्रेरित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.

नेटभेटचे माहितीपुर्ण आणि प्रेरणादायी व्हिडीओ पहा फक्त ‘नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या युट्यूब चॅनेल’वर https://bit.ly/2FBQPRX

बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/learn/EDP

तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा http://netbhet.com/blog

नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/

नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी https://www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा.

नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअ‍ॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - https://goo.gl/JtFkBR

================================================
NETBHET ​E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

​सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त
​ ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण !

मोफत साईनअप करा - https://learn.netbhet.com/learn/login

==============================================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
=========================================
===================================================
करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या !
===================================================
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
=======================================
टेनसेंट - जगातील पाचवी मोठी इंटरनेट कंपनी https://www.youtube.com/watch?v=zIhm-...

फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ?
https://www.youtube.com/watch?v=0OhBK...

एक कंपनी जिला हरवणं अशक्य आहे ! -
https://www.youtube.com/watch?v=SAOLV...

एलोन मस्क केस स्टडी -
https://www.youtube.com/watch?v=kjQ8R...

डॉ. वेलुमणी - थायरोकेअर केस स्टडी -
https://www.youtube.com/watch?v=_5hio...

कसं असणार आहे आपले भविष्य ! -
https://www.youtube.com/watch?v=jljR3...

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
भाषणकला | Art of Public Speaking in Marathi | Best Public Speaking Training

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

भाषणासाठी स्टेजवर जाताना भीती वाटते. -Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य,Public Speaking Marathi)

भाषणासाठी स्टेजवर जाताना भीती वाटते. -Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य,Public Speaking Marathi)

शिकाल भाषण तर कराल शासन! Stage Daring | Public Speaking in Marathi | Yuvraj Gaikwad

शिकाल भाषण तर कराल शासन! Stage Daring | Public Speaking in Marathi | Yuvraj Gaikwad

🙏बोलणं म्हणजे वक्तृत्व नव्हे आणि वक्तृत्व म्हणजे बोलणं नव्हे|वक्तृत्व स्पर्धा|वक्तृत्व कसे करावे?

🙏बोलणं म्हणजे वक्तृत्व नव्हे आणि वक्तृत्व म्हणजे बोलणं नव्हे|वक्तृत्व स्पर्धा|वक्तृत्व कसे करावे?

स्वतःला घडवण्याचे दोन मार्ग | Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

स्वतःला घडवण्याचे दोन मार्ग | Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

भाषण तयार कसे करायचे? - Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य, Public Speaking Marathi)

भाषण तयार कसे करायचे? - Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य, Public Speaking Marathi)

बोलणारा माती सुद्धा विकू शकतो । बोला व जग जिंका । भाषण कला । Nitin Banugade  Public Speaking Marathi

बोलणारा माती सुद्धा विकू शकतो । बोला व जग जिंका । भाषण कला । Nitin Banugade Public Speaking Marathi

⚡️ГАРРИ КАСПАРОВ. Глобальный расклад. Прямой эфир 01.02.2026

⚡️ГАРРИ КАСПАРОВ. Глобальный расклад. Прямой эфир 01.02.2026

स्टेज वर ची भीती घालवा | आत्मविश्वास वाढवा | स्टेज डेरिंग कशी वाढवावी stage diaring

स्टेज वर ची भीती घालवा | आत्मविश्वास वाढवा | स्टेज डेरिंग कशी वाढवावी stage diaring

शोक सभेत काय बोलावे व काय बोलु नये ! प्रा.रंगनाथ लहाने | शोक सभा | श्रद्धांजली भाषण

शोक सभेत काय बोलावे व काय बोलु नये ! प्रा.रंगनाथ लहाने | शोक सभा | श्रद्धांजली भाषण

विवाहसोहळा सूत्रसंचालन, लग्नसमारंभ सूत्रसंचालन, vivah sohala sutrsanchalan, विवाहसोहळा चारोळ्या

विवाहसोहळा सूत्रसंचालन, लग्नसमारंभ सूत्रसंचालन, vivah sohala sutrsanchalan, विवाहसोहळा चारोळ्या

चालाकी ने बोलायला शिका | Art of speaking in marathi | Communication skills by snehankit

चालाकी ने बोलायला शिका | Art of speaking in marathi | Communication skills by snehankit

Communication Skills in Marathi/ बोलण्याची कला / Good Communication Skill Marathi / Interview Skills

Communication Skills in Marathi/ बोलण्याची कला / Good Communication Skill Marathi / Interview Skills

भाषणाची तयारी व्यासपीठावर जाण्याअगोदर काय करावे? | Bhashan Kase Karave Marathi By Yuvraj Gaikwad

भाषणाची तयारी व्यासपीठावर जाण्याअगोदर काय करावे? | Bhashan Kase Karave Marathi By Yuvraj Gaikwad

(Marathi) यशस्वी Leader बनण्याचे चार मुख्य नियम | Develope Leadership Skills

(Marathi) यशस्वी Leader बनण्याचे चार मुख्य नियम | Develope Leadership Skills

भाषण अथवा सूत्रसंचालन करताना काय करावे? काय करू नये? (व्यासपीठाचे शिष्टाचार)

भाषण अथवा सूत्रसंचालन करताना काय करावे? काय करू नये? (व्यासपीठाचे शिष्टाचार)

Public speaking | Balasaheb Thakare | Communication skill | Shivsena | Bhashan kase karawe | Marathi

Public speaking | Balasaheb Thakare | Communication skill | Shivsena | Bhashan kase karawe | Marathi

भाषण करताना टाळ्या कशा मिळवाव्यात. सुसेन महाराज नाईकवाडे यांचे वक्तृत्व प्रशिक्षण

भाषण करताना टाळ्या कशा मिळवाव्यात. सुसेन महाराज नाईकवाडे यांचे वक्तृत्व प्रशिक्षण

आपण समाजाचं का देणं लागतो ? । Yujuvendra Mahajan

आपण समाजाचं का देणं लागतो ? । Yujuvendra Mahajan

सूत्रसंचालन निवेदन कसे करावे? - Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य, Public Speaking Marathi)

सूत्रसंचालन निवेदन कसे करावे? - Ulhas Kotkar (भाषणकला, संभाषण चातुर्य, Public Speaking Marathi)

नकारात्मक प्रतिसादाला कसं सामोरं जावं? | How to face Negativity? | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

नकारात्मक प्रतिसादाला कसं सामोरं जावं? | How to face Negativity? | Avinash Dharmadhikari Sir (IAS)

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]