विवाहसोहळा सूत्रसंचालन, लग्नसमारंभ सूत्रसंचालन, vivah sohala sutrsanchalan, विवाहसोहळा चारोळ्या
Автор: Vikas Mane
Загружено: 2020-11-20
Просмотров: 151480
Описание:
नमस्कार मित्रांनो ,मी विकास माने ...(प्राथमिक शिक्षक ,तालुका -पाटण ,जिल्हा सातारा)
माझ्या या you tube चॅनेलमध्ये, आदर्श सूत्रसंचालन या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.एका व्हिडिओमध्ये सर्व काही मांडता येत नसल्याने ,त्याचे मी भाग बनवत आहे .शिवाय तीच तीच वाक्ये आणि चारोळ्या ऐकून अथवा वापरून कार्यक्रमात म्हणावी अशी रंजकता आणता येत नाही......
म्हणून प्रत्येक नवीन भाग , हा नवीन माहितीसह बनवत असतो.
प्रत्येक नवीन भाग नव्या संकल्पनेसह जन्म घेत असतो; हे तुम्हाला अनुभवांती समजेलच...!
विशेष म्हणजे त्यातील सर्व अलंकारिक वाक्यरचना व आकर्षक चारोळ्या या स्वलिखित -स्वरचित आहेत.त्यामुळं प्रत्येक भागाचं नावीन्य नक्कीच तुम्हा सर्वांचं मन जिंकून घेईल अन् तुमचा प्रत्येक कार्यक्रम उठावदार होईल ,याची खात्री वाटते...!
मित्रहो, या चॅनेलचे व्हिडीओ आवडत असल्यास हा चॅनेल subscribe करा जेणेकरून, माझे आणखी नवनवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील .. तसेच like , comment मधूनही बोलत चला...
धन्यवाद🙏
विवाह सोहळा सूत्रसंचालन भाग : १
• विवाहसोहळा सूत्रसंचालन भाग ५
विवाहसोहळा सूत्रसंचालन भाग:२
• विवाहसोहळा सूत्रसंचालन भाग:2#vivah sohala ...
विवाह सोहळा सूत्रसंचालन भाग: 3
• विवाहसोहळा सूत्रसंचालन चारोळ्या, चारोळ्या ...
विवाह सोहळा सूत्रसंचालन भाग: ४
• विवाहसोहळा सूत्रसंचालन
विवाहसोहळा सूत्रसंचालन भाग: ५
• विवाहसोहळा सूत्रसंचालन भाग ५
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: