Delhi च्या Janakpuri मध्ये खड्ड्यात पडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, कुटुंबीय म्हणतात…
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-07
Просмотров: 1069
Описание:
दिल्लीतील जनकपुरी परिसरात एका खोल खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री उशिरा झाला होता, मात्र शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजता मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव २५ वर्षीय कमल ध्यानी असून तो एका खाजगी बँकेत कार्यरत होता. घटनास्थळी बीबीसीचे प्रतिनिधी गुरजोत अधिक माहिती देत आहेत.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: