Supreme Court LIVE: Eknath Shinde vs Uddhav Thackeray शिवसेना चिन्हाचा निकाल सुप्रीम कोर्टात कधी?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2022-09-06
Просмотров: 232029
Описание:
#BBCMarathi #EknathShinde #UddhavThackeray #supremecourtofindia
महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली सुनावणी आता 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी सात सप्टेंबरला दोन्ही बाजूंनी 5 सदस्यीस घटनापीठासमोर त्यांचा युक्तिवाद केला.
निवडणूक आयोगाला या संदर्भात निर्णय घेण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. त्यावर निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. आता यासंदर्भात 27 सप्टेंबरला युक्तिवाद केला जाणार आहे.
पाहा तिथे नेमकं काय घडलं...
विश्लेषण - मयुरेश कोण्णूर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: