कोकणातील पारंपारिक होळी🔥 (शिमगा) 😍 | KOKANI AJINKYA JADHAV | Varal,Raigad,
Автор: KOKANI AJINKYA JADHAV
Загружено: 2026-03-05
Просмотров: 719
Описание:
कोकणातील पारंपारिक होळी🔥 (शिमगा) 😍 | KOKANI AJINKYA JADHAV | Varal,Raigad, #kokan
#kokani #village #holi #vlog #marathivlog #kokankar #holivideo #shimga #dance #entertainment
तर नमस्कार 🙏 मंडळी आज माझ्या गावची होळी पाहायला मिळणार आहे तर आज गावी गेलो होतो होळी साठी हा सण वर्षातून येतो कोकणकर आम्ही या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो देव सानेवर येऊन बसतात आणि हा मोठा होम खेळी लावतो जे कोकणातील खेळी असतात तो लावतो हा मान त्याचा असतो आणि देव मंदिरातून आनल्या नंतर फाग बोलले जात त्याच्या नंतर होळी लागते पण त्याच्या आधी लाकड आणतात त्याला हळकुंड बोलतात ते पूर्ण गावातले लोक आणतात ही खरी मजा गावी असते, तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेयर करा आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल subscribe करा🙏❤️ #Kokani Ajinkya Jadhav
अशाच प्रकारे कोकणातील सर्व सण साजरे करनारे व्हिडिओ माझ्या चॅनल वर अपलोड होत राहतील🙏.
#explorekokan #kokanvlog #villagelife #villagevlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: