माझ्या गावची वाघेश्वरी आई ची😍पालखी सोहळा | माझ्या घरी आली पालखी|KOKANI AJINKYA JADHAV, VARAL,
Автор: KOKANI AJINKYA JADHAV
Загружено: 2026-03-09
Просмотров: 617
Описание:
माझ्या गावची वाघेश्वरी आई ची 😍पालखी सोहळा | माझ्या घरी आली पालखी|KOKANI AJINKYA JADHAV, VARAL,RAIGAD
#kokan #kokani #holi #palakhisohala #palakhi #raigad #minivlog #vlog #kokanvlog
माझ्या वाघेश्वरी आई ची पालखी होळी मधे येते या दिवसाची आतुरतेने पूर्ण गाव वाट पाहत असतो,
प्रत्येकाच्या घरोघरी येते पूर्ण गाव नाचत गाजत असतो,शिस्त बद्ध माझ गाव खरच कोकण हे स्वर्ग आहे, माझ्या गावात सर्व एकत्र येऊन नाचत असतात. तर मित्रानो कस वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक शेर कमेंट आणि subscribe करायला विसरू नका धन्यवाद 🙏
#कोकणीमाणूस #marathisanskriti #marathivlog #maharashtra #aaiambabai #aaitulajabhavani #aaikalubai #palkisewa
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: