BHASHINI : AI च्या युगात अभिजात मराठीचा नवा आविष्कार! | MahaMTB
Автор: MahaMTB
Загружено: 2026-02-26
Просмотров: 149
Описание:
मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. साहित्य संमेलनांपासून ते पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांपर्यंत सध्या सगळीकडे मराठीचा जागर आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा नेमका अन्वयार्थ काय? AI च्या वाढत्या प्रभावामुळे Digital विश्वातील मराठीचं भविष्य कसं असेल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिली आहेत सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर MahaMTB शी साधलेला विशेष संवाद
#Marathi #MarathiBhashaGauravDin #Bhashini #AI #MarathiLiterature #History
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: