Has World War 3 Started? | Anay Joglekar | Swati Torsekar | Chandrashekhar Nene
Автор: MahaMTB
Загружено: 2026-03-02
Просмотров: 7868
Описание:
खामेनींचा मृत्यू होऊ शकतो याचे भाकित यापूर्वीच्या चर्चेतच व्यक्त करण्यात आले होते आणि अगदी आठवड्याभरापूर्वी याच चर्चेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांनी हा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा ठरला. आता इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर जागतिक युद्धाची ठिणगी पडली आहे का? इराणला मदतीसाठी कोण धावून येणार? चीन आणि रशियाने सावध भूमिका का घेतली? इस्त्रायल आणि अमेरिकेसोबत नेमकी कोणती राष्ट्रे आहेत? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने, स्वाती तोरसेकर, अनय जोगळेकर आणि डॉ. गौरी पिंगळे यांच्याकडून
Has World War 3 Started? | Anay Joglekar | Swati Torsekar | Chandrashekhar Nene
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: