कोकणातील गर्द झाडींच्या कुशीत विसावलेले टुमदार घर आणि सुंदर परसदार | KONKAN | KALSULI | KANKAVLI
Автор: Sanket Sawant
Загружено: 2021-03-20
Просмотров: 19822
Описание:
उंच उंच झाडांनी वेढलेली कोकणातील उतरत्या छपरांची घरे आपल्याला नेहमीच भुरळ घालतात.. गर्द झाडांच्या कुशीत विसावलेलं माझ्या मामाचं कोकणातील घर म्हणजे माझ्या हक्काची आणि आवडती जागा.. याची एक खासियत म्हणजे घराच्या बाजूलाच असलेली नाना तऱ्हेची झाडे आणि रोपट्यांनी सजलेली बाग.. हीच बाग मी माझ्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केलाय.. तेव्हा या निसर्गरम्य वातावरणाचा virtually आनंद घ्याच.. आणि व्हिडिओ कसा झालाय हे सांगायला विसरू नका!
Connect with me:
Instagram: / lazy_developer21
Facebook: / sanket.sawant.75
Do visit my other channel to experience lovely Marathi Stories
"Kaajwa"
/ @kaajwaa
/ kaajwaa
#konkan #kalsuli #maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: