कोकणातील नयनरम्य धबधबे | KUMBHAVADE | KANKAVALI | WATERFALLS | PART 1
Автор: Sanket Sawant
Загружено: 2019-08-03
Просмотров: 6976
Описание:
निसर्गानी नटलेल्या आणि पावसाळ्यात हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या माझ्या कुंभवडे गावात तयार झालेले नैसर्गिक धबधबे खुणावू लागलेत.. त्यांची सुंदरता टिपण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे.. तुम्ही तिथे कसे जाऊ शकता? वाहतूक, राहण्याची सोय आणि जेवणाची सोय या सर्व गोष्टींबद्दल vlog मध्ये माहिती दिलेली आहे.. तेव्हा या पावसाळ्यात माझ्या गावाला नक्की भेट द्या!
कुठल्याही चौकशी साठी तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता
लक्ष्मण सावंत
98214 05551
Connect with me:
Instagram: / lazy_developer21
Facebook: / sanket.sawant.75
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: