स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप न घाबरता न पडता अगदी सोप्या पद्धतीत
Автор: SHEETAL MANCHEKAR
Загружено: 2021-12-10
Просмотров: 1682320
Описание:
#Scooty
#sheetalmanchekar
#routinevlog
#dailyroutine
#travelvlig
#scooty kashi chalavavi
#marathivlogar
स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप न घाबरता न पडता अगदी सोप्या पद्धतीत How To learn Scooty Step By Step 🛵
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ🙏
मी शितल माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद माझे हे चैनल फक्त स्कुटी ट्रेनिंग चे नसून माझ्या मैत्रिणींना मोटिवेट करण्यासाठी स्वतःहून स्कूटर शिकता यावी यासाठी मी काही व्हिडिओज तुमच्या सोबत शेअर करत आहे स्कुटी ट्रेनिंग च्या काहीच सिरीज मी या चैनल वर अपलोड करणार आहे. आणि माझी लाईफ स्टाईल ट्रॅव्हल ब्लॉग्स माझे रुटीन
अन बॉक्सिंग साध्या सोप्या सहज करता येणाऱ्या रेसिपीज आणि बरंच काही तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. तर मित्र-मैत्रिणींनो आवडेल ना तुम्हाला पाहायला ?
माझा चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा प्रतिसाद आणि प्रेम असेच नेहमी माझ्यासोबत असुद्यात .
धन्यवाद 🙂🙏🛵
video - • My First Vlog # shorts Vlog 1
• सायकल चालवता येत नाही? उंची कमी आहे? त्यां...
• स्कूटी शिकत असताना स्पीड ब्रेकर ची प्रॅक्ट...
• माझे गाव चे घर मनचे देवगड / My Village Hom...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: