सायकल चालवता येत नाही? उंची कमी आहे? त्यांनी अशा प्रकारे स्कुटी चालवायला शिका. How to learn Scooty 🛵
Автор: SHEETAL MANCHEKAR
Загружено: 2022-02-03
Просмотров: 862324
Описание:
श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो🙏
मी शितल माझा चैनल वर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते चॅनेल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यांना सायकल चालवता येत नाही .ज्यांची हाईट कमी आहे .हँडल हलत आहे .अशा लोकांनी कशाप्रकारे स्कूटरवर प्रॅक्टिस करावी याची माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सजेशन्स द्या चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा .
धन्यवाद
Sheetal Manchekar
ज्यांना सायकल चालवता येत नाही उंची कमी आहे त्यांनी अशा प्रकारे स्कूटर चालवायला शिका.
Other videos link 👇
• स्कुटी चालवायला शिका स्टेप बाय स्टेप न घाब...
• स्कूटी बॅलेन्स करायला शिका न पडता अगदी सोप...
• My New Year Resolutions 2022. ...
• स्कूटी शिकत असताना न पडता U-Turn घ्यायला श...
• स्कूटर डबल स्टँडवर लावायला शिका आणि कीक मा...
• स्कूटर डबल स्टँडवर लावायला शिका आणि कीक मा...
must watch like share and subscribe my channel and support 🙏🙂
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: