Beat PCOD & Bloating Naturally | Daily Yoga Flow for Women
Автор: Majja Pink
Загружено: 2025-12-03
Просмотров: 170
Описание:
PCOD / PCOS आणि सतत होणाऱ्या bloating मुळे त्रास होत आहे का?
मग हा सोपा योगाभ्यास तुमच्यासाठीच! 🌿✨
या व्हिडिओमध्ये दिलेली योग मुद्रा
✔ हार्मोन्स संतुलित करण्यात मदत करतात
✔ पोटातील गॅस, फुगलेपणा व जडपणा कमी करतात
✔ स्ट्रेस आणि थकवा कमी करून शरीराला हलके वाटू देतात
✔ पचन सुधारतात आणि ऊर्जा वाढवतात
फक्त १० मिनिटांचा हा रोजचा योगाभ्यास तुमच्या शरीरात सकारात्मक बदल आणतो.
सुरुवातीच्या स्तरातील लोकांनाही हा flow सहज करता येईल.
For More Updates Follow us On👇
/ majjapink
https://www.instagram.com/majjapink/?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: