हायकोर्टाचा मोठा निर्णय: नगरपालिका मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत स्थगित | Nagar Palika Election Counting
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-02
Просмотров: 7135
Описание:
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीबाबत नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. उद्या होणारी मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार असून, तोपर्यंत एक्झिट पोलवरही बंदी घालण्यात आली आहे. निष्पक्ष निवडणुका पार पडण्यासाठी आणि मतदारांवर आधीच्या निकालांचा प्रभाव पडू नये, यासाठी कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. उर्वरित २४ नगरपालिकांसाठी २० डिसेंबरला मतदान होईल आणि त्यानंतरच सर्व जागांचा निकाल जाहीर केला जाईल.
#NagarPalikaElection #NagpurBench #HighCourt #ElectionResults #MaharashtraPolitics #VotingDay #ExitPollBan #SaamTV #MarathiNews #ElectionUpdate #Democracy #FairElection #MunicipalCouncil #BreakingNews #LegalNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: