Ameet Satam LIVE | राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या वचननामा आला, भाजपचे उत्तरही आले
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-04
Просмотров: 14226
Описание:
BMC Election 2026: Ameet Satam LIVE | राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या वचननामा आला, भाजपचे उत्तरही आले.. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. यामध्ये अमित साटम यांना उद्धव यांनी चाटम म्हणत हल्लाबोल केला. यावर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तम दिलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना शांत करण्यासाठी अमित साटम कामाला लागले आहेत, अशी माहिती देखील आहे. अमित साटम यांनी नेमकं काय म्हटलं ते बघा या पत्रकार परिषदेत..
#UddhavThackeray #RajThackeray #AmeetSatam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: