नाशिकहून निघालेलं लाल वादळ मुंबईकडे कूच! | Tribal Long March Mumbai
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-26
Просмотров: 775
Описание:
आदिवासी लाँग मार्च मुंबईकडे, शिष्टमंडळ मंत्र्यांशी करणार चर्चा | Tribal Long March Mumbai
नाशिकहून निघालेल्या आदिवासी लाँग मार्चमधील नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुंबईत य़ेणार आहे....हे शिष्टमंडळ आदिवासी आणि शेतकरी मागण्यांबाबत संबंधित मंत्र्य़ांशी चर्चा करणार आहे.....नाशिकहून निघालेलं आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ थोड्याच वेळात घाटनदेवीहून मुंबईकडे कूच करणार आहे...रात्री घाटनदेवी परिसरात कडाक्याच्या थंडीत आदिवासी शेतकऱ्यांचा मुक्काम होता
tribal long march mumbai, nashik tribal protest, farmer tribal demands, ghatan devi halt, india tribal news, mumbai protest news, tribal leaders meet ministers, red storm march
#triballongmarch #mumbaiprotest #farmersdemands #nashiknews #ghatandevihalt #triballeaders #redstormmarch #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: