ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Kisan Morcha : नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या किसान मोर्चाला स्थगिती

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-01-29

Просмотров: 6863

Описание: #abpmajha #abpमाझा #ajitpawar #AjitpawarFuneral #ajitpawarplaneaccident #BaramatiPlaneCrash #baramatinews #ajitpawargroup #maharashtrapolitics

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Kisan Morcha : नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या किसान मोर्चाला स्थगिती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bahujan Samaj on Girish Mahajan Nashik : नाशिकमध्ये गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक

Bahujan Samaj on Girish Mahajan Nashik : नाशिकमध्ये गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक

Lokshahi Marathi Special Report | न्यायहक्कांसाठी सरकारविरोधात आदिवासींचा मोर्चा

Lokshahi Marathi Special Report | न्यायहक्कांसाठी सरकारविरोधात आदिवासींचा मोर्चा

Cotton Rate: कापूस बाजारभावात चढउतार नेमके कशामुळे होत आहेत ? | Agrowon

Cotton Rate: कापूस बाजारभावात चढउतार नेमके कशामुळे होत आहेत ? | Agrowon

Devendra Fadanvis on Farmer Long March: शेतकरी लाँग मार्चवर तोडगा निघाला? फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadanvis on Farmer Long March: शेतकरी लाँग मार्चवर तोडगा निघाला? फडणवीस काय म्हणाले?

Mumbai-Pune Expressway Traffic 2PM :टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर, 25 किमी वाहनांच्या रांगा

Mumbai-Pune Expressway Traffic 2PM :टँकर पलटी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर, 25 किमी वाहनांच्या रांगा

Nashik मधील आदिवासी बांधवांच्या लॉंग मार्चचा ठाण्याच्या हद्दीत प्रवेश

Nashik मधील आदिवासी बांधवांच्या लॉंग मार्चचा ठाण्याच्या हद्दीत प्रवेश

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Почему зарядка после 60 ускоряет потерю мышц? Парадокс сардинских долгожителей | ЗДОРОВЬЕ ДАРОМ

Rahul Gandhi on PM modi : संसदेत पंतप्रधानांना जनरल नरवणेंच्या पुस्तकाची कॉपी देणार : राहुल गांधी

Rahul Gandhi on PM modi : संसदेत पंतप्रधानांना जनरल नरवणेंच्या पुस्तकाची कॉपी देणार : राहुल गांधी

#Thalak_Batmya LIVE: अजित पवारांचा शेवटचा कॉल कुणाला? सुनेत्रा पवारांना आणखी कोणतं पद? | PS1

#Thalak_Batmya LIVE: अजित पवारांचा शेवटचा कॉल कुणाला? सुनेत्रा पवारांना आणखी कोणतं पद? | PS1

Parth Pawar Jay Pawar Sharad Pawar यांच्या 40 मिनिटांपासून चर्चा सुरूच.. काय घडतंय?

Parth Pawar Jay Pawar Sharad Pawar यांच्या 40 मिनिटांपासून चर्चा सुरूच.. काय घडतंय?

Majha Katta JP Gavit Ajit Navale : नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा एल्गार, लाल वादळ माझा कट्टावर

Majha Katta JP Gavit Ajit Navale : नाशिक ते मुंबई शेतकऱ्यांचा एल्गार, लाल वादळ माझा कट्टावर

Girish Mahajan | '3 महिन्यात किसान सभेच्या मागण्या पूर्ण करण्यावर मार्ग काढू'

Girish Mahajan | '3 महिन्यात किसान सभेच्या मागण्या पूर्ण करण्यावर मार्ग काढू'

Nashik Adivasi Morcha | नाशिक-मुंबई मार्गावर लाल वादळ, आदिवासी बांधवांच्या मागण्या काय? | N18V

Nashik Adivasi Morcha | नाशिक-मुंबई मार्गावर लाल वादळ, आदिवासी बांधवांच्या मागण्या काय? | N18V

Nashik Adivasi Morcha: राज्य सरकारकडून फक्त आश्वासनं, पूर्तता नाही, आमदार जीवा पांडू गावितांचा आरोप

Nashik Adivasi Morcha: राज्य सरकारकडून फक्त आश्वासनं, पूर्तता नाही, आमदार जीवा पांडू गावितांचा आरोप

ABP Majha Headlines : 02PM  : एबीपी माझा हेडलाईन्स : 04 February 2026 : TOP Headlines : ABP Majha

ABP Majha Headlines : 02PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 04 February 2026 : TOP Headlines : ABP Majha

किसान सभा मोर्च्याच्या दोन प्रमुख मागण्या मान्य, J P Gavit काय म्हणाले ? | Kisan Sabha Morcha

किसान सभा मोर्च्याच्या दोन प्रमुख मागण्या मान्य, J P Gavit काय म्हणाले ? | Kisan Sabha Morcha

Mumbai Pune Express Traffic : दुपारचे 2 वाजले तरीही पुणे-मुंबई महामार्गावर 25 किमीपर्यंत रांगा

Mumbai Pune Express Traffic : दुपारचे 2 वाजले तरीही पुणे-मुंबई महामार्गावर 25 किमीपर्यंत रांगा

Nashik Jilla Ka Collector Hu Me | Mera Bhai Kasai Hai | Popatbhai Ahir

Nashik Jilla Ka Collector Hu Me | Mera Bhai Kasai Hai | Popatbhai Ahir

JP GAVIT:मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावे: जे.पी.गावित

JP GAVIT:मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावे: जे.पी.गावित

Afternoon News LIVE Update | दुपारच्या महत्वाच्या बातम्या | 04 February 2026 | tv9 Marathi

Afternoon News LIVE Update | दुपारच्या महत्वाच्या बातम्या | 04 February 2026 | tv9 Marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]