GOOD NEWS!🏆🔥शिक्षक भरती या मागण्या मान्य!! युवा विद्यार्थी असोसिएशन आंदोलनाला मोठे यश!पवित्र पोर्टल
Автор: Kishor Zagare Official
Загружено: 2026-03-11
Просмотров: 4673
Описание:
GOOD NEWS!🏆🔥शिक्षक भरती या मागण्या मान्य!! युवा विद्यार्थी असोसिएशन आंदोलनाला मोठे यश!पवित्र पोर्टल | @KishorZagareOfficial
शिक्षक भरती 2025 संदर्भात पुणे येथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिक्षक भरती संदर्भात आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनाला चांगले यश आले आहे.
आंदोलनाच्या काही मागण्या होत्या ज्या शिक्षक भरती 2025 संदर्भात असून त्यासंदर्भात काही गोष्टी संदर्भात चर्चा झाली आहे.
येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये ज्या मागण्या आंदोलनामध्ये मांडल्या होत्या त्यातल्या काही मागण्या मान्य झाले आहे त्या कोणकोणत्या मागणी आहेत ज्या मान्य झाले आहे त्यासंदर्भात योग्य सविस्तर आणि पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे.
या आंदोलनाचे श्रेय युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांना जाते आणि अध्यक्ष तुषार दादा देशमुख सर यांना जाते आणि सोबत त्यांच्या कोर टीम यांना आणि सर्व अभियोग्यता धारक जे या आंदोलनामध्ये उपस्थित होते आणि बाकी सर्व धारक ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनामुळे शिक्षक भरती 2025 मध्ये खूप चांगल्या गोष्टी ज्या आहेत होणार आहेत.
हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षक भरती संदर्भात इतर महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
Kishor Zagare Official
Telegram channel link 👇
https://t.me/kishorzagareofficial
Queries related to video :-
1) शिक्षक भरती आंदोलन पुणे महत्त्वाचे अपडेट
2) शिक्षक भरती आंदोलन पुणे कोणत्या मागण्या मान्य झाल्या?
3) युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य पुणे आंदोलन
4) शिक्षक भरती आजची महत्त्वाची अपडेट
5) पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आजची महत्त्वपूर्ण अपडेट
6) शिक्षक भरती 2025
7) तुषार देशमुख सर
8) पवित्र पोर्टल शिक्षक भरती आजची अपडेट
9) पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
10) शिक्षक भरती 2025 पुढील प्रक्रिया संदर्भात आजची अपडेट
11) शिक्षक भरती 2025 मध्ये आंदोलनामुळे काही गोष्टी शक्य होणार
12) Teacher bharti recruitment process
13) Maharashtra teacher bharti
14) Pavitra Portal Update
15) Tait exam update
16) Tushar deshmukh official
17) Kishor zagare official
18) Kishor zagare new video
#kishorzagareofficial #Kishorzagare #pavitraportal #latestupdate #आंदोलन #पुणे #shikshakbharti2025 #शिक्षकभरती #taitexam #todayupdates #news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: