ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

राज्यसभेच्या एकाजागेवरून महायुद्ध? पवार मविआतून बाहेर? Maharashtra Budget Session 2026

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2026-02-24

Просмотров: 10944

Описание: शरद पवार यांचा राज्यसभेतील कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार असून ते पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र, राऊत यांनी नंतर असं स्पष्ट केले की, ते फक्त पवारांच्या इच्छेबाबत बोलले होते.. अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या सामूहिक चर्चेतून होईल. त्याचं पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरु आहेत. ज्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातच या वाटाघाटी सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावलून ही चर्चा होत आहे.
.
.
.
#maharashtraassemblybudgetsession2026 #sharadpawar #uddhavthackeray #sanjayraut #mva #ncp #shivsenaubt #congress

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राज्यसभेच्या एकाजागेवरून महायुद्ध? पवार मविआतून बाहेर? Maharashtra Budget Session 2026

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पवार घरी बसणार? देवेंद्रजी पुन्हा सातव्या जागेचा गेम करणार?

पवार घरी बसणार? देवेंद्रजी पुन्हा सातव्या जागेचा गेम करणार?

News & Views Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते का? Rajya Sabha Election

News & Views Live: राज्यसभा निवडणूक बिनविरोध होऊ शकते का? Rajya Sabha Election

इराणनंतर पाकिस्तानचा गेम? | Dinesh Kanji | Narendra Modi | Benjamin Netanyahu |

इराणनंतर पाकिस्तानचा गेम? | Dinesh Kanji | Narendra Modi | Benjamin Netanyahu |

राज्यसभेत Sharad pawar, विधानपरिषदेत Congress ला विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर, BJPचा ठाकरेंविरोधातला गेम

राज्यसभेत Sharad pawar, विधानपरिषदेत Congress ला विरोधीपक्षनेतेपदाची ऑफर, BJPचा ठाकरेंविरोधातला गेम

भाजप आणि शिंदेंचे वरिष्ठ नेते असे विधानभवनाच्या कोपऱ्यात का भेटले? | PrimeTime Maharashtra

भाजप आणि शिंदेंचे वरिष्ठ नेते असे विधानभवनाच्या कोपऱ्यात का भेटले? | PrimeTime Maharashtra

दामगुडेंनी बंदूक दाखवली म्हणणाऱ्या पवारांचं पितळ उघडं!

दामगुडेंनी बंदूक दाखवली म्हणणाऱ्या पवारांचं पितळ उघडं!

आधी अजितदादांच्या नावावरून झापलं, नंतर जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं ! काय घडलं?

आधी अजितदादांच्या नावावरून झापलं, नंतर जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं ! काय घडलं?

दिल्लीहुन फोन चौकशी बंद रोहित पवारांचा खुलासा राष्ट्रवादीत खळबळ,rohit pawar,ajit pawar death, NCP

दिल्लीहुन फोन चौकशी बंद रोहित पवारांचा खुलासा राष्ट्रवादीत खळबळ,rohit pawar,ajit pawar death, NCP

संजय राऊतांचा गेम आदित्य करणार | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

संजय राऊतांचा गेम आदित्य करणार | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

खऱ्या मास्टरमाईंड सुनेत्रा पवार या ३ डॉट वरून खेळ उलगडतोय Sunetra Pawar | Sharad Pawar

खऱ्या मास्टरमाईंड सुनेत्रा पवार या ३ डॉट वरून खेळ उलगडतोय Sunetra Pawar | Sharad Pawar

रोहित पवारांचा अखेरचा इशारा ?दादांचा घातच केला ? तातडीने live;मोठी बातमी | #maharashtranews #viral

रोहित पवारांचा अखेरचा इशारा ?दादांचा घातच केला ? तातडीने live;मोठी बातमी | #maharashtranews #viral

Rajhya Sabha Election: ठाकरे आणि कॉंग्रेस पवारांना बाजूला ठेवणार का?

Rajhya Sabha Election: ठाकरे आणि कॉंग्रेस पवारांना बाजूला ठेवणार का?

राज्यपाल अन् सरकारला अजितदादांचा विसर पडलाय का? जयंत पाटील संतापले | PrimeTime Maharashtra

राज्यपाल अन् सरकारला अजितदादांचा विसर पडलाय का? जयंत पाटील संतापले | PrimeTime Maharashtra

Pudhari News | DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यावरुन रोहित पवारांसह अमोल मिटकरी पोलिसांवर भडकले

Pudhari News | DGCA विरोधात गुन्हा दाखल करण्यावरुन रोहित पवारांसह अमोल मिटकरी पोलिसांवर भडकले

अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी गमावणार ? केंद्रात कोण करणार ‘पटेली’ ?  | Sunetra Ajit Pawar | NCP

अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी गमावणार ? केंद्रात कोण करणार ‘पटेली’ ? | Sunetra Ajit Pawar | NCP

ठाकरेंच्या आमदारकीवरून कॅांग्रेस करणार राडा? ५ मार्च निर्णायक | Uddhav Thackeray | Sharad Pawar

ठाकरेंच्या आमदारकीवरून कॅांग्रेस करणार राडा? ५ मार्च निर्णायक | Uddhav Thackeray | Sharad Pawar

Быков. Страшный приказ Путина: теперь в России начнётся ад! Наступление ВСУ. Бунт в армии РФ

Быков. Страшный приказ Путина: теперь в России начнётся ад! Наступление ВСУ. Бунт в армии РФ

दामगुडेंच्या चक्रव्युहात पवार अडकले Sushil Kulkarni | Analyser | Tushar Damgude | Hanumaant Pawar

दामगुडेंच्या चक्रव्युहात पवार अडकले Sushil Kulkarni | Analyser | Tushar Damgude | Hanumaant Pawar

Congress Wants Rajya Sabha Seat For Pawan Khera From Tamil Nadu | Dr. Manish Kumar | Capital TV

Congress Wants Rajya Sabha Seat For Pawan Khera From Tamil Nadu | Dr. Manish Kumar | Capital TV

अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय खरा; DGCA च्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर?

अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय खरा; DGCA च्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]