ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय खरा; DGCA च्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर?

Автор: PrimeTime Maharashtra

Загружено: 2026-02-25

Просмотров: 948

Описание: अजितदादांसारख्या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या नेत्याचं अपघाती निधन हा संपूर्ण राज्यासाठी एक प्रचंड मोठा धक्काय....यामागचे दोषी कोण? किंवा कारणं काय? हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर चौकशाही सध्या सुरु आहेतच....अन् आता या चौकशांचे रिपोर्ट्सही समोर यायला लागलेत....त्यापैकी पहिला DGCA अर्थात नागरी विमान वाहतूम महासंचालनालयचा अहवाल आता समोर आलाय अन् तो अत्यंत धक्कादायक आहे...आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून दादांनी प्रवास केलेल्या VSR कंपनीच्या विमानात काही तांत्रिक बिघाड असावा असा संशय व्यक्त केला जातोय....अन् आता याबद्दलच DGCA चा आलेला ऑडिट रिपोर्टमध्ये धडकी भरवणाराय...रोहित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून ज्या शंका व्यक्त केल्या त्याला दुजोरा देणाराच हा अहवाल असल्याने हा अत्यंत महत्वाचा रिपोर्ट ठरतोय...काय आहे या अहवालात? अन् याविषयी घडत असलेल्या वर्तमान घडामोडी काय आहेत? रोहित पवारांचे संशय खरे ठरत असूनही ते DGCA वरच FIR करयला का निघालेत? सगळं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून...लगेच व्हिडिओला सुरुवात करुया.....
.
.
.
#ajitpawar #rohitpawar #dgca #ajitpawaraccident #baramatiplanecrash #sunetrapawar #dcm #sharadpawar #parthpawar

📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:

🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews  
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram:   / primetimemaharashtra  
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online

👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀

🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!

📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण

🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!

म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!

#PrimeTimeMaharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा संशय खरा; DGCA च्या अहवालात धक्कादायक गोष्टी समोर?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

महाराष्ट्राची बातमी Live: VSRच्या विमानांची उड्डाणं थांबवण्याची कारवाई का? Ajit Pawar Accident

महाराष्ट्राची बातमी Live: VSRच्या विमानांची उड्डाणं थांबवण्याची कारवाई का? Ajit Pawar Accident

tv9 Marathi Special Report | Rohit Pawar | रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलिसात,डीसीपीशी बाचाबाची

tv9 Marathi Special Report | Rohit Pawar | रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलिसात,डीसीपीशी बाचाबाची

Rohit Pawar at Police Station | DGCA विरोधात FIR दाखल करायला गेलेल्या रोहित पवारांचा पोलीसांशी वाद

Rohit Pawar at Police Station | DGCA विरोधात FIR दाखल करायला गेलेल्या रोहित पवारांचा पोलीसांशी वाद

ए आवाज खाली..पुरावे असून FIR का नाय घेत..! रोहित पवार - मिटकरी थेट भिडले ! Ajit Pawar Case

ए आवाज खाली..पुरावे असून FIR का नाय घेत..! रोहित पवार - मिटकरी थेट भिडले ! Ajit Pawar Case

Ajit Pawar यांचा अपघात नाही तर घात? | Amol Kolhe Black and White with Nilesh Khare

Ajit Pawar यांचा अपघात नाही तर घात? | Amol Kolhe Black and White with Nilesh Khare

Amol Mitkari LIVE | विधान भवनाबाहेरुन अमोल मिटकरी  लाईव्ह | Zee24Taas

Amol Mitkari LIVE | विधान भवनाबाहेरुन अमोल मिटकरी लाईव्ह | Zee24Taas

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं राजकारण आता शरद पवारांना वगळून ? Uddhav Thackeray | Sharad Pawar | MVA

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं राजकारण आता शरद पवारांना वगळून ? Uddhav Thackeray | Sharad Pawar | MVA

Rohit Pawar | एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? - रोहित पवार | Mumbai

Rohit Pawar | एफआयआर करण्यापासून आम्हाला का थांबवलं? - रोहित पवार | Mumbai

रोहित पवारांनी विमान अपघाताचे पुरावे फडणवीसांना का दिले नाहीत? Amol Kolhe काय म्हणाले? Ajit Pawar

रोहित पवारांनी विमान अपघाताचे पुरावे फडणवीसांना का दिले नाहीत? Amol Kolhe काय म्हणाले? Ajit Pawar

आधी अजितदादांच्या नावावरून झापलं, नंतर जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं ! काय घडलं?

आधी अजितदादांच्या नावावरून झापलं, नंतर जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं ! काय घडलं?

Rupali Thombre On Rohit Pawar | 'मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याला घरी बसवा'

Rupali Thombre On Rohit Pawar | 'मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याला घरी बसवा'

Gopichand Padalkar | 'दादांचा दुर्देवी मृत्यू , आणि या दु:खात आम्ही सहभागी'

Gopichand Padalkar | 'दादांचा दुर्देवी मृत्यू , आणि या दु:खात आम्ही सहभागी' ": tv9 Marathi

DGCAनेच घातपात करून अजित पवारांना मारलं, मिटकरींचे मोठे विधान | Amol Mitkari

DGCAनेच घातपात करून अजित पवारांना मारलं, मिटकरींचे मोठे विधान | Amol Mitkari

खऱ्या मास्टरमाईंड सुनेत्रा पवार या ३ डॉट वरून खेळ उलगडतोय Sunetra Pawar | Sharad Pawar

खऱ्या मास्टरमाईंड सुनेत्रा पवार या ३ डॉट वरून खेळ उलगडतोय Sunetra Pawar | Sharad Pawar

Rohit Pawar : अजितदादांच्या अपघात प्रकरणी VSR वर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar : अजितदादांच्या अपघात प्रकरणी VSR वर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, रोहित पवार आक्रमक

3 idiots'चा डायलॉग, कुसुमाग्रजांची कविता; सरकारची हवा काढत Jayant Patil यांचे जबरदस्त भाषण

3 idiots'चा डायलॉग, कुसुमाग्रजांची कविता; सरकारची हवा काढत Jayant Patil यांचे जबरदस्त भाषण

'काकींना CBI चौकशी पाहिजे' FIR दाखल करण्यासाठी ROhit Pawar, Yugendra Pawar आक्रमक, Ajit Pawar Death

'काकींना CBI चौकशी पाहिजे' FIR दाखल करण्यासाठी ROhit Pawar, Yugendra Pawar आक्रमक, Ajit Pawar Death

दिल्लीत मोदी- शहांचा पवार फॅमिलीला ‘कौल’ ? कोणाकोणाची कौलं उडणार ?

दिल्लीत मोदी- शहांचा पवार फॅमिलीला ‘कौल’ ? कोणाकोणाची कौलं उडणार ?

Who Is Asha Buchake? सुनेत्रा पवारांना मागे ढकलणाऱ्या, आशा बुचके नेमक्या आहेत कोण?  | Marathi News

Who Is Asha Buchake? सुनेत्रा पवारांना मागे ढकलणाऱ्या, आशा बुचके नेमक्या आहेत कोण? | Marathi News

Rohit Pawar यांना पोलीस स्टेशनला जायची आवश्यकता नाही, ही भूमिका योग्य नाही : Gopichand Padalkar

Rohit Pawar यांना पोलीस स्टेशनला जायची आवश्यकता नाही, ही भूमिका योग्य नाही : Gopichand Padalkar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]