इनो, सोडा न वापरता पौष्टिक मिश्र डाळींची मऊ, लुसलुशीत इडली व चटणी | lentil idli & coconut chutney
Автор: Kitchen with Pranita
Загружено: 2026-02-01
Просмотров: 44
Описание:
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @kitchenwithpranita
साहित्य :
मिश्र डाळींची पौष्टिक इडली
पाव वाटी मुगडाळ
पाव वाटी मसुर डाळ
पाव वाटी उडदाची डाळ
अर्धा वाटी तांदूळ
अर्धा वाटी जाड पोहे
पाव चमचा मेथी दाणे
तांदळाचं पीठ २ चमचे
तेल
चवीनुसार मीठ
चटणी :
ओलं खोबरं
हिरवी मिरची
लसूण
कोथिंबीर
मीठ
तेल
राई
जीरे
कडीपत्ता
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Kitchen with Pranita ला सबस्क्राईब 🔔 करा 😊
#kitchenwithpranita #lentilrecipe #idli #चटणी #इडली
Thanks for watching Kitchen with Pranita😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: