Kitchen with Pranita
नमस्कार,
मी प्रणिता
Kitchen with Pranita हा आपला मराठी भाषेतील चॅनेल आहे. जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक, भारतीय पारंपारिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत तसेच पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल. तुमचे सहकार्य व साथ मिळावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏
My channel is basically based on COOKING. All types of recipes are here.
Maharastrian style dishes, authentic taste, mouthwatering aroma and cooking tips are all in my channel.
Do SUBSCRIBE it and like my videos.
Thank you🙏🙏🙏
Business Enquiry : [email protected]
Weightloss recipe | vegetable salad | healthy & delicious mixveg salad | koshimbir in marathi
कोकणी पारंपारिक दडपे पोहे |dadpe pohe |quick & easy breakfast dadpe pohe | Maharashtrian poha recipe
पीठ न आंबवता झटपट बनवा नाचणीच्या पीठाचा कुरकुरीत पेपर डोसा| ragi flour dosa | finger millet dosa
गुळाचा पाक न करता अवघ्या १५ मिनीटांत बनवा मऊसूत डिंक गुळपापडी |dink gulpapdi | gudpapdi recipe
सोप्या पद्धतीने विरजण न लावता साजूक तूप | how to make ghee at home | clarified butter|sajuk tup|ghee
गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत मठरी | evening snacks recipe | mathri methi recipe
Chidren's day special | chocolate sponge cake recipe | without oven |evening snacks recipe | केक
न वाफवता , न शिजवता पोषकतत्वयुक्त आवळा कँडी बनवण्याची साधी सोपी पद्धत | amla candy
७-८ दिवस टिकणारी ओल्यानारळाची गव्हाच्या पिठाची खुसखुशीत करंजी|coconut karanji recipe|khobra karanji
आगरी पद्धतीची चमचमीत कुरकुरीत सुरमई फ्राय | how to make surmai fish fry | surmai fish fry recipe
पोहे न आकसता, कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा | poha chivda recipe
ना तेलात विरघळणार, ना तेलकट होणार ,बिस्किटांसारखी खुसखुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी | shankarpali
कढईमध्ये बनवा गव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशीत नानकटाई | wheat nankatai in kadhai | tea time snacks
घडीची मऊ, लुसलुशीत चपाती | पीठ कसे मळावे? | गहू कोणता वापरावा? याबद्दल सर्व टिप्स | ghadichi chapati
कंबरदुखी व सांधेदुखीवर रामबाण उपाय | सर्वांना आवडतील असे बिनापाकाचे पौष्टिक मेथीचे लाडू |Methi ladoo
अजिबात तेलकट न होणारी, जरासुद्धा पाण्याचा वापर न करता कुरकुरीत कांदा भजी | onion pakoda| kanda bhaji
सोप्या पद्धतीने कळ्या न पाडता "तळणीचे मोदक"|fried modak recipe|how to make modak at home
कोणतीही पूर्वतयारी न करता बनवा "तांदळाच्या पिठाचे मऊ, लुसलुशीत, जाळीदार घावणं"| Rice Ghavan
घरच्या घरी बनवा भट्टीत भाजल्यासारखे खारे शेंगदाणे | salty peanuts
दुधीचा "हिरवागार" रंग टिकवून ठेवण्यासाठी खास टिप्स | अवघ्या १०मिनिटांत बनवा दुधी हलवा | dudhi halwa
how to make cake at home without Oven | Pillsbury Choco Cooker Cake Mix
भरपूर शक्ती व ऊर्जा देणारे पौष्टिक " उपवासाचे लाडू " | Navratri special upvasache ladoo
दाणेदार शीरा बनवण्याची एकदम सोपी पद्धत|मखंडी हलवा |makhandi halwa
अचूक प्रमाण वापरून बनवा पांढरीशुभ्र,जाळीदार, हलकी इडली व ओल्या नारळाची चटणी | Idli-coconut chuteny
पित्रृपक्ष विशेष "तांदळाची खीर" | कोणालाही जमेल अशी सोपी पद्धत | rice kheer | tandlachi kheer
मऊ, लुसलुशीत जाळीदार नाचणीचे घावण | nachniche gha van | ragi recipe
फक्त १ वाटी मुगडाळ वापरून बनवा पौष्टिक इडली | High protein recipe | moogdal idli
डाळ-तांदूळ न भिजवता,न आंबवता तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत,जाळीदार पेपरडोसा |Instant Paper Dosa Recipe
साखर,खवा,मिल्क पावडर न घालता १ वाटी रवा वापरून तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळाचे मोदक|RavaModak
आंबा नारळाच्या वड्या|अवघ्या १० मिनिटांत पारंपारीक पद्धतीने आंबा नारळ वडी| Aamba Naral Vadi