ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

AI Doomsday Report: Infosys -TCS च्या कर्मचाऱ्यांना AI Replace करणार? 2028 पर्यंत IT सेक्टर संपणार?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-02-26

Просмотров: 25680

Описание: #BolBhidu #AIDoomsdayReport #itsectorstocks

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. तारीख ४ फेब्रुवारी. त्या दिवशी मार्केट ओपन होताच जगभरातल्या आयटी कंपन्यांचं तब्बल २८५ बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल, विप्रो या भारतातल्या आयटी कंपन्यांच्या शेअर्सनाही मोठा हादरा बसला. या धक्क्यामुळं देशाचं संपूर्ण आयटी सेक्टर हादरून गेलं होतं. अँथ्रोपिक या एआय कंपनीनं त्यांच्या क्लॉड को-वर्क टूलसाठी नवे प्लग इन्स लॉन्च केले होते. त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये हा भूकंप आला होता. पण आता यापेक्षा कित्येक पट मोठा भूकंप पुढच्या दोन वर्षात येऊ शकतो, असा दावा केला जातोय. नुकताच जगभरातल्या आयटी सेक्टरबाबत एक रिपोर्ट जारी करण्यात आला. या रिपोर्टमधल्या दाव्यानुसार, २०२८ पर्यंत भारतातलं आयटी सेक्टर संपलेलं असेल, असं म्हटलंय. सध्या भारताच्या आयटी सेक्टरमधून वर्षाला जवळपास २०० बिलियन डॉलर्सची निर्यात होते. पण पुढच्या दोन वर्षांत ही निर्यात थांबलेली असेल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या रिपोर्टला नाव देण्यात आलंय, एआय डुम्सडे रिपोर्ट. हा रिपोर्ट समोर आल्यानंतर यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्ध बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे. पण हा रिपोर्ट नेमका काय आहे? या रिपोर्टमध्ये भारताच्या आयटी सेक्टरबाबत काय दावा करण्यात आलाय? २०२८ पर्यंत देशातलं आयटी सेक्टर संपलेलं असेल, असं का म्हटलं जातंय? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
AI Doomsday Report: Infosys -TCS च्या कर्मचाऱ्यांना AI Replace करणार? 2028 पर्यंत  IT सेक्टर संपणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?

US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

India-EU FTA 🌍| GDP बेस ईयर 2022-23 📈| LIMBS पोर्टल व मुकदमेबाजी ⚖️| नमो भारत RRTS 🚆| 28 फरवरी UPSC

India-EU FTA 🌍| GDP बेस ईयर 2022-23 📈| LIMBS पोर्टल व मुकदमेबाजी ⚖️| नमो भारत RRTS 🚆| 28 फरवरी UPSC

भारताच्या आयटीचं ५ वर्षानंतर काय होईल? | Achyut Godbole | AI Revolution | Think Bank

भारताच्या आयटीचं ५ वर्षानंतर काय होईल? | Achyut Godbole | AI Revolution | Think Bank

Renting Vs Buying A House | Samir Machawe | Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

Renting Vs Buying A House | Samir Machawe | Dhan Daulat with Shardul Kadam #amuktamuk

Missing Link Mumbai Pune Expressway | जगातला सगळ्यात मोठा टनल , 'मिसिंग लिंक' एक महाप्रकल्प!

Missing Link Mumbai Pune Expressway | जगातला सगळ्यात मोठा टनल , 'मिसिंग लिंक' एक महाप्रकल्प!

Explainer Katta : Afganistan Vs Pakistan Warला सुरूवात,Jets पाडले,सैनिक मारले, पाकिस्तानचं काय होणार

Explainer Katta : Afganistan Vs Pakistan Warला सुरूवात,Jets पाडले,सैनिक मारले, पाकिस्तानचं काय होणार

Pune Metro | पुण्यात भाजीवाल्यापासून ते IT इंजिनिअरपर्यंत सगळ्यांना कोटींना लुटलं | Omkar Wable

Pune Metro | पुण्यात भाजीवाल्यापासून ते IT इंजिनिअरपर्यंत सगळ्यांना कोटींना लुटलं | Omkar Wable

Jungle Stories: Sindhudurg, Maharashtra-Goa Border वर धुमाकूळ घालणाऱ्या Omkar Elephant ची खरी गोष्ट

Jungle Stories: Sindhudurg, Maharashtra-Goa Border वर धुमाकूळ घालणाऱ्या Omkar Elephant ची खरी गोष्ट

माझ्या Portfolio मध्ये कुठले Mutual Funds आहेत? | CA Rachana Ranade

माझ्या Portfolio मध्ये कुठले Mutual Funds आहेत? | CA Rachana Ranade

US-India Trade War: Gautam Adani यांच्यामुळे Solar Import वर 126% Tarrif ? भारताला फटका बसणार ?

US-India Trade War: Gautam Adani यांच्यामुळे Solar Import वर 126% Tarrif ? भारताला फटका बसणार ?

What's Wrong With IT Stocks? | AI Disruption | CA Rachana Ranade

What's Wrong With IT Stocks? | AI Disruption | CA Rachana Ranade

Decode: AI से 2028 तक Middle Class की नौकरियां होंगी खत्म? | Sudhir Chaudhary | White Collar Jobs

Decode: AI से 2028 तक Middle Class की नौकरियां होंगी खत्म? | Sudhir Chaudhary | White Collar Jobs

AI इम्पॅक्ट समिट मध्ये मराठी माणसांचं तंत्रज्ञान दिसलं, AI साठी नोकरी सोडलेले तरुण भेटले

AI इम्पॅक्ट समिट मध्ये मराठी माणसांचं तंत्रज्ञान दिसलं, AI साठी नोकरी सोडलेले तरुण भेटले

Your IT Job Is Next — How Claude Is Silently Replacing 58 Lakh Indians | CLAUDE COWORK

Your IT Job Is Next — How Claude Is Silently Replacing 58 Lakh Indians | CLAUDE COWORK

AI summit नंतर

AI summit नंतर "या" क्षेत्रात नोकऱ्या वाढणार? | Dr. Bhooshan Kelkar | AI Impact Summit | Think Bank

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन वाद पण Lokmanya Tilak की Mahatma Phule शिवसमाधीचा पुनर्शोध कुणी लावला?

मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन वाद पण Lokmanya Tilak की Mahatma Phule शिवसमाधीचा पुनर्शोध कुणी लावला?

Will AI Kill India's IT Jobs?

Will AI Kill India's IT Jobs?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

US Iran War: USA, Israel चा इराणवर एकत्र हल्ला, इराणकडून 105 Missiles डागून उत्तर, नेमकं काय घडतंय ?

US Iran War: USA, Israel चा इराणवर एकत्र हल्ला, इराणकडून 105 Missiles डागून उत्तर, नेमकं काय घडतंय ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]