6 मिनिटात सूक्ष्म व्यायाम | शरीर आणि मन ताजंतवानं करा 🧘♂️@Yogarjunmarathi.
Автор: YogArjun
Загружено: 2026-01-27
Просмотров: 131
Описание:
या 6 मिनिटांच्या सूक्ष्म व्यायाम (Sukshma Vyayam) रुटीनने तुमचं शरीर आणि मन दोन्ही ताजंतवानं होईल. 🧘♂️
हा योग सराव:
✅ Beginners साठी योग्य आहे
✅ सकाळी किंवा संध्याकाळी करता येतो
✅ शरीरातील जडपणा, थकवा आणि stiffness कमी करतो
✅ मन शांत आणि fresh करतो
दररोज फक्त 6 मिनिटे दिलीत तरी तुमच्या शरीरात नक्की फरक जाणवेल.
जर तुम्हाला Yoga, Health आणि Fitness विषयी व्हिडिओ हवे असतील तर Channel Subscribe करा 🙏
👍 Video आवडला असेल तर Like, Share आणि Comment नक्की करा.
#yoga #sukshmavyayam #marathiyoga #dailyyoga #morningyoga #fitnessmarathi #health #beginners yoga.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: