गाईचा ताप 106f कोणती treatment |cow high fever |जनावरांना ताप आल्यास हे उपचार करा|
Автор: शेतकरी आणि टेक्नॉलॉजी
Загружено: 2023-06-15
Просмотров: 13004
Описание:
शेतकरी आणि टेक्नॉलॉजी
तर मित्रांनो गाईचा ताप जर 106fअसेल तर आपण कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे.तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गोठ्यामध्ये थर्मामीटर असला पाहिजे.त्याच्या साह्याने पहिल्यांदा ताप चेक करून घ्यायचा आणि नंतरच ट्रीटमेंट चालू करायची.त्यासाठी लागणारे औषधे कॅटेस्टिन,मेलोनेक्स प्लस,एनरो प्रोगझिन,या मेडिसिनचा आपण उपयोग केला आहे.तर शेतकऱ्यांनी बेसिक ट्रीटमेंट ही घरच्या घरीच केलीी पाहिजे.ट्रीटमेंट करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे.जर ट्रीटमेंट माहित नसेल तर ती घरच्या घरी करू नये.यामध्ये आपली गाई दगवण्याची शक्यता असते.त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
@shetkari0505
#शेतकरी
#cow
#shetkari
contact:-
[email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: