शेतकरी आणि टेक्नॉलॉजी

'नमस्कार शेतकरी मित्रांनो'

शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चैनल वरती शेती विषयी आणि शेतीला जोडधंदा असणारे उद्योग म्हणजे #दुग्ध व्यवसाय
#शेळीपालन
#कुकुट पालन
#मत्स्य पालन
इत्यादी,
व्यवसायाविषयी माहिती मिळणार आहे.
तसेच शेती आणि उद्योग धंद्यामध्ये टेक्नॉलॉजी चा वापर करून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतो.हे आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व शेतकरी मित्रांना दाखवण्यात येणार आहे.
मार्केटमध्ये येणारी नवीन टेक्नॉलॉजी म्हणजेच,
#मोबाईल ॲप
#नवीन शेतीची औषधे
#इलेक्ट्रॉनिक उपकरणे
#शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री
#व्यवसायामध्ये लागणारी साधने
#वेगवेगळ्या मशिनरी
इत्यादी,
यांची माहिती आपल्या चैनल मार्फत देण्यात येणार आहे.




Business Contact:

[email protected]