कोल्हापुरात पोलंडचे पाहुणे: वळीवडेत स्मारक | Kolhapur: Poland refugees Memorial in Valivade
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-09-15
Просмотров: 105018
Описание:
तब्बल ८० वर्षानंतर पोलंड नागरिकांनी कोल्हापूरला भेट दिली.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात आश्रय नाकारलेल्या पोलंड लोकांना कोल्हापूरच्या संस्थानाने आसरा दिला
कोल्हापूरच्या वळिवडे या गावात पोलीश नागरिकांची छावणी उभारण्यात आली होती.
१९४३ ते १९४८ अशी ५ वर्ष महिला आणि लहान मुलांसह ५००० पोलंडवासीय इथं रहात होते.
त्यामुळं कोल्हापूरसोबत पोलीश नागरिकांचं भावनिक नातं तयार झालं.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: