Comrades Marathon vs Ironman Triathlon|The Ultimate Endurance Challenge|Ft.Dr.Smita Waghchavare|
Автор: ughad ughad
Загружено: 2025-09-27
Просмотров: 587
Описание:
धावणं, पोहणं, सायकलिंग हे फक्त खेळ नाहीत, तर आयुष्य बदलणारे अनुभव आहेत.
या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल:
✅Comrades Marathon आणि Ironman नेमके काय आहेत?
✅या स्पर्धा इतक्या युनिक आणि अवघड का आहेत?
✅Eligibility, वय, entry rules, आणि registration process
✅Training, Nutrition आणि Hydration ची तयारी कशी असावी?
✅पहिल्यांदा भाग घेणारे कोणत्या चुका करतात?
✅Race Day ला काय खावं, काय घ्यावं, कोणते gears हवेत?
✅मानसिक ताकद आणि Resilience कशी वाढते?
✅या Events मधून खरं आयुष्य बदलणारं शिकवण काय मिळतं?
हे फक्त धावण्याची किंवा पोहण्याची स्पर्धा नाही. हे आहे Self-Discovery आणि Life Achievement चं Symbol!
हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तुमची स्वप्नं आणि अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि ‘Ughad Ughad’ ला Subscribe करा!
Comrades Marathon Explained, Ironman Triathlon Marathi, Endurance Training Tips, Marathon vs Triathlon, Fitness Motivation Marathi, Ughad Ughad Podcast, कॉम्रेड्स मॅरेथॉन माहिती, आयर्नमॅन ट्रायथलॉन कसोटी, Long Distance Running India, Triathlon Beginners Guide
#ComradesMarathon #IronmanTriathlon #EnduranceSports #FitnessMotivation #MarathiPodcast #UghadUghad #MarathonTraining #TriathlonTraining #LifeAchievement #SportsMotivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: