ughad ughad
बोलले गेले पाहिजे … पण कोणी बोलत नाही.
जे विषय घरी दडपले जातात, समाज टाळतो, आणि मिडियाला अडचणीचे वाटतात
तेच विषय आमच्या माईकवर येतात.
स्पर्धा परीक्षांमधील मानसिक गोंधळांपासून ते लैंगिक शिक्षणासारख्या टाळलेल्या गोष्टींपर्यंत,
नात्यांमधील घुसमटपासून ते करिअरमधील अनकव्हर पॅनिक्सपर्यंत
ज्याबद्दल बोलण्याचं कुणालाही धाडस होत नाही,
तेच सगळं उघडपणे, स्पष्टपणे आणि कोणताही मुखवटा न घालता मांडण्यासाठी
सुरू आहे एक मोकळा संवाद – उघड उघड.
आम्ही कोण आहोत?
आम्ही ते आहोत जे विषयांना फिल्टर करत नाहीत.
आमच्यासाठी पॉडकास्ट म्हणजे बडेजाव नाही,
तर गप्पा… ज्या तुम्ही स्वतःशी मारत होता, त्या आता मोकळ्या व्हाव्यात यासाठी.
ना आम्ही लाईक्ससाठी बोलतो,
ना स्पॉन्सरशी मांडवळीसाठी.
आम्ही बोलतो, कारण काही गोष्टी दडवून ठेवणं हा गुन्हा वाटतो.
संपर्क साधायचा आहे ?
सोपंय – आमचा एकच मेल आयडी आहे:
[email protected]
काही विषय मनात असेल, बोलायचं असेल, समजुन घ्यायचा असेल
तर मोकळं बोला. आम्ही ऐकायला तयार आहोत.
कारण आमचं एकच ध्येय आहे, जे कोणी बोलत नाही, ते उघड उघड बोलायचं.
Pilates म्हणजे फक्त Workout नाही!Core Strength,Mental Health वर याचा प्रभाव होतो|Ft.Rucha Deshpande|
पैसा आपल्या हातात का राहत नाही? | आर्थिक सत्य! | Ughad Ughad | Ft. CA Dipak Patre
IT मध्ये Fresher's ला आजही आहेत लाखोंचे packages | Ft.Sandip Bhutare | Ughad Ughad
Women’s Health, Vaccination & Robotics Surgery|PCOS, Fertility, Hormones| Ft. Dr. Chaitanya Ganpule
Belly Fat कमी का होत नाही? Women’s Hormones, Daily Eating & Real Fat Loss Truth | Ft.Avanti Damle
Autoimmune Disorders वर नियंत्रण कसं मिळवायचं?|Holistic Healing |Ft.Dr.Abhishek Zanwar |Ughad Ughad
Skincare & Haircare After 30 | Anti-Aging, Pigmentation, Hairfall Solutions | Ft.Dr. Vineeta Joshi |
गर्भधारणेचं विज्ञान Science of Sex Timing & Fertility |Ft.Dr.Bhushan Kale | Ughad Ughad
भारतीय शिक्षण पद्धतीत बदल का गरजेचा आहे? | Ft.Sushil Mungekar | Ughad Ughad Podcast
Garbhasanskar, Yoga & Mindful Parenting Building a Bond with Your Baby |Ft.Aditi Mundi| Ughad Ughad
Top Fishes You Must Eat for Better Health | Healthy Fish | Chef.Tushar Vaidya | Ughad Ughad |
Comrades Marathon vs Ironman Triathlon Key Differences|Dr.Smita Waghchavare|Ughad Ughad|
An Important Health Tip Every Woman Must Know |Ft.Dr.Smita Waghchavare| Ughad Ughad
Comrades Marathon vs Ironman Triathlon|The Ultimate Endurance Challenge|Ft.Dr.Smita Waghchavare|
शेवग्याच्या शेंगा आणि हळद आपल्या आहारात किती घ्यायला पाहिजे?
Vitamin Supplements vs Herbal Supplements|What’s the Real Difference?|Dr.Geetanjali Bhide|UghadUghad
Pregnancy मध्ये योगा कधी आणि किती वेळ करावा?|Dr.Smita Kale |Ughad Ughad|
बाळाला स्तनपान किती महिने देणे गरजेचे आहे? |Dr.Smita Kale|Ughad Ughad |
First Trimester Pregnancy Diet | पहिल्या ३ महिन्यात आहार कसा असावा ?|Ft.Dr.Smita Kale| Ughad Ughad |
Pregnancy Care: Family Advice vs Doctor’s Guidance| गर्भधारणेत कोणाचा सल्ला घ्यावा?|Ft.Dr.Smita Kale
Supplements:Benefits & Side Effects|Ft.Dr.Geetanjali Bhide|Nutritionist.Avanti Damle|Ep :20|
PCOS, Thyroid किंवा वजन जास्त असल्यामुळे Pregnancy मध्ये त्रास होतो का?
Pre Pregnancy Planning | कधी सुरू करावी? | Ft.Dr.Smita Kale |Ughad Ughad |
Pregnancy Diet First Trimester|Healthy Food for Mother & Baby |Ft.Dr.Smita kale|Ughad Ughad
Difference Between Ancestral & Self-Acquired Property |Ft.Adv. Rohit Grande | Ughad Ughad
गर्भसंस्कार म्हणजे काय? आई आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी| Ft.Dr.Smita Kale | Ep : 19| Ughad Ughad |
Prevent Pitta Imbalance with Seasonal Lifestyle Ayurvedic Guidance |Ft.Dr.Rucha Pai | Ughad Ughad |
Youth मध्ये पित्ताचात्रास यामुळे वाढतो!
Winter Care: How to Balance Vata Dosha? | Ft.Rucha Pai | Ughad Ughad |
पावसाळ्यात वातावरण कसे नियंत्रण ठेवावे? | Ft.Rucha Pai | Ughad Ughad |